Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारण जीवन हे लोणचं आहे...

भ — भिकापाटील, Tue, 12/31/2013 - 08:15
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन हे लोणचं आहे.. कवीवर्य भिकापाटील.

प्रतिक्रिया द्या
3678 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रचेतस Tue, 12/31/2013 - 08:18 नवीन
वावा पाटीलबुवा. लै दिसांनी आलायसा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/31/2013 - 08:31 नवीन
मुरलय चांगलं! :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 12/31/2013 - 08:34 नवीन
आमच्या चचाची आठवण आली हे काव्य वाचून
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 12/31/2013 - 09:41 नवीन
>>>आमच्या चचाची आठवण 'आतातरी' सोडा रे त्याला. भिका शेठ कविता आंबटगोड झालीये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ध
धन्या Wed, 01/01/2014 - 15:51 नवीन
'आतातरी' सोडा रे त्याला.
एक शेर आठवला: गुल गया, गुलशन गया, गयी होठोंकी लाली अब तो पिछा छोड उसका, वोह हो गयी बाल बच्चोंवाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ख
खेडूत Tue, 12/31/2013 - 10:07 नवीन
याच लोणच्याचं एक पाकीट जीमेल वरून आलं आहे. पण अजून फोडलं नाही! :)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 12/31/2013 - 11:20 नवीन
मला वाटलं आमच्या मोजी भाऊंवर कविता आहे. म्हणून घाईघाईने उघडून पाहिली...
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/31/2013 - 11:46 नवीन
"जीवना"च बी लोणचं असतय "मुरण्या" आधिच वाढलेलं (का काढलेलं)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/31/2013 - 12:19 नवीन
Mohite Jeevan ला लोणचं म्हटल्याबद्दल णिषेध!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/01/2014 - 10:54 नवीन
सग़ळ्यात वेग़ळे जीवन भाऊच़, त्यांना लोणचं म्हट़ल्याचा़ मी निषेध़ क़ऱतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
संपादक मंडळ Tue, 12/31/2013 - 20:33 नवीन
ही कविता नक्की आपली स्वतःचीच आहे का? ही https://www.facebook.com/kavyanjali.bhavnanche.bandhan/posts/327433163960580 या पानावर February 17, 2012 या तारखेला आलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/01/2014 - 13:27 नवीन
जीवनभाऊंना काँपिटिशन आहे. लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते या दोन ओळी वाचून सदगदित झालो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/01/2014 - 16:38 नवीन
लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा