Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२०१४ चा आशावादी आढावा !!

न — निमिष सोनार, Tue, 12/31/2013 - 12:00
येत्या वर्षात - रस्त्यावरच्या खड्ड्यांत भ्रष्टाचार पाय घसरून पडावा सच्चाईच्या डांबराने त्याला तेथेच कायमचा गाडावा भारताचा उज्ज्वल इतिहास पुन्हा पुन्हा घडावा भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा सुमंगल सडा पडावा नववर्षाच्या शुभेच्छा !! :-)

प्रतिक्रिया द्या
1824 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अमोल केळकर Tue, 12/31/2013 - 12:04 नवीन
खूप छान :) शुभेच्छा अमोल केळकर
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 12/31/2013 - 12:07 नवीन
भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा
-१ कोणीच रडू नये ही इछ्छा...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/31/2013 - 12:26 नवीन
निमिषार्धात जमावं,असं सोनेरी काव्य!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 12/31/2013 - 14:46 नवीन
माझ्या समजुतीप्रमाणे तो 'होऊन गेलेल्या' गोष्टींचा घेतात. जाणकारांनी माझ्या समजुतीत योग्य ती दुरुस्ती करावी.
  • Log in or register to post comments
उ
उपास Tue, 12/31/2013 - 14:59 नवीन
अहो, प्रतिभेला पंख म्हणतात ते हेच! जे २०१४ च्या शेवटी जे करायचं ते अत्ताच करतायत म्हणून तर 'आशा'वादी आढावा घेतलाय (आगाऊच..) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
आ
आदूबाळ Tue, 12/31/2013 - 15:05 नवीन
हेच लिहायला आलो होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
प
प्यारे१ Tue, 12/31/2013 - 15:09 नवीन
पडावा, गाडावा, रडावा, घडावा, पाडावा फिर सुनो! पडावा, गाडावा, रडावा, घडावा, पाडावा .... भूतकाळाचा घेतात ते सामान्य लोक निमिष सोनार घेतील भविष्यकाळाचा आढावा!
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Tue, 12/31/2013 - 15:14 नवीन
चला ! सगळ्या मिसळपावाच्या वाचकांना नव वर्षाच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा