Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तनःशांती!)

च — चतुरंग, Mon, 07/21/2008 - 19:57

प्रतिक्रिया द्या
3825 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ब
बेसनलाडू Mon, 07/21/2008 - 20:03 नवीन
वा रंगराव, झकास विडंबन. आवडले. ('तन्'दुरुस्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/21/2008 - 20:07 नवीन
'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! कोक-बर्गरचा लॅपटॉपशी संबंध कळला नाही, रंगाशेठ. बाकी 'भार' नियमन हा श्लेष आवडला. - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/21/2008 - 20:14 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 20:30 नवीन
एकदम सह्ही... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/21/2008 - 20:34 नवीन
चतुरंग सह्हीच्... 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा हा हा हा...मस्तच ('भार' नियमनाची सतत काळजी करणारी) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 07/21/2008 - 21:11 नवीन
ॐकारशेठ माफ करा पण चतुरंगसाहेबांच विडंबन मूळ कवितेपेक्षा जास्त छान जमलंय असं मला तरी वाटलं :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 07/22/2008 - 02:07 नवीन
मस्त भारनियमनाचा श्लेष आवडला. स्वगत: 'तनःशांती' म्हंटल की जरा वेगळाच किडा डोक्यात येतो .. :P पण रंगाशेठनी लिहीले आहे म्हणजे काहीतरी वेगळे असणार अशी खात्री होती..('तनःशांती' एक्सपर्ट धनंजयाने देखिल ह्यावर एक 'खरपूस' विडंबन करावे का? ह. घ्या!) 'क्षुधाशांती' अधिक चपखल बसतो का? पण मग पहिल्या काही कडव्यांमध्ये गोंधळ होतोय.. ~X( -कोलूशेठ :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/22/2008 - 03:16 नवीन
आधी काही सूचक ओळी सुचल्याही होत्या पण पुढेपुढे ते फारच भडक आणि बीभत्स होत गेले त्यामुळे वेगळा बाज देऊन निराळे विडंबन केले पण 'तनःशांती' म्हणजे काय काय 'किडे' होतात हे लक्षात घेऊन नाव तसेच ठेवले! :P क्षुधाशांती? छ्या, अशा विडंबनाचे नावही कसे झटका देणारे हवे! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चेतन Tue, 07/22/2008 - 07:35 नवीन
केसु सरांचा वारसा समर्थपणे चालवताय रावं भार'नियमन सहीच् नियमित भार'नियमन करणारा चेतन
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/23/2008 - 08:06 नवीन
रंगाशेठ, एकदम झकास.. आवडल.. चलू द्या.. (निवृत्त) केशवसुमार स्वगतः लॅपटॉप..तन:शांती ह्या रंग्याचे नक्की काय चलंय?... :?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा