Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरलस

अ — अज्ञातकुल, Mon, 01/20/2014 - 12:52
सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते ………………. अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2050 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
परिंदा Mon, 01/20/2014 - 13:52 नवीन
छान कविता! मी "मन उधाण वार्‍याचे" ची चाल ही बसतेय.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/20/2014 - 20:24 नवीन
सुंदर. गेय आहे. :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 01/21/2014 - 01:51 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 01/21/2014 - 05:34 नवीन
सर्वांचे मनापासुन आभार :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा