Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बंधने

अ — अज्ञातकुल, गुरुवार, 01/23/2014 - 07:22
ओठांस बंधने हृदयाची हृदयास प्रेरणा प्राणाची प्राणास गती मन-शरिराची शरिरास कुंपणे काळाची काळास न आहे गोत कुणी वय चिर ओघळणारे पाणी अंतास अथांग जलाशय पण त्यासही किनार्‍याची करणी गुदमरे प्रयोजन जन्माचे ईप्सीत न कळते जगण्याचे प्रणयात म्हणे क्षणशांती परि सागरास अथक अशांती ………………. अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1656 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/24/2014 - 11:52 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/27/2014 - 19:55 नवीन
वाह. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा