Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

व — विवेकपटाईत, Wed, 01/29/2014 - 14:36
(१) चश्मा डोळे झाले माझे अधू दिखती नहीं है दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दिखाए मुझे जो लालकिला. (२) उम्मीद झाले शरीर जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती षोडसी उम्मीद अभी कायम है.

प्रतिक्रिया द्या
2180 वाचन

💬 प्रतिसाद (9)
आ
आयुर्हित Wed, 01/29/2014 - 15:47 नवीन
जियो मेरे लाल! सुरवात म्हणून ठीक आहे, अजून जरा "वजन" यायला हवं. उम्मीद पे तो दुनिया कायम है! कोण हवी आहे आपल्याया मदर इंडिया(नरगिस), पाकीजा(मीना कुमारी), सीता और गीता(हेमा मालिनी),चांदनी(श्रीदेवी) की चमेली(करीना कपूर)?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 01/29/2014 - 16:40 नवीन
साहेब लक्ष देऊन दोन्ही पुन्हा वाचा ;कोणा साठी चारोळ्या आहेत कळून जाईल.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 01/29/2014 - 19:46 नवीन
पास (खरंतर नापास!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
सुनील गुरुवार, 01/30/2014 - 03:45 नवीन
असं काय करता? तेच ते तहहयात भावी पंप्र इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
राघवेंद्र Wed, 01/29/2014 - 19:44 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 01/30/2014 - 04:52 नवीन
वरेल का मला ती षोडसी
... ... भरेल का कोणी यांचा जामीन नाबालिग से शादी दंडनीय अपराध है..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2014 - 07:59 नवीन
संदर्भ अकबर /जहांगीरच्या दरबारातील काव्य एकस्मिन् दिवसे अवसानसमये मैं था गया बागमें। काचित् तत्र कुरंगबाळनयना गुल तोडती थी खडी। त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम् मै मोहमे जा पडा। नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे तू यार कैसे मिले। - कवी खानइखनान .
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/31/2014 - 14:04 नवीन
सुन्दर काव्य! अजुन काहि असेल तर येवु द्या! दिलेला संदर्भ ही उत्कृष्ट आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
व
विवेकपटाईत Mon, 02/03/2014 - 15:16 नवीन
मस्त! आणखीन येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा