Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही व्हेलेंटाईनी चारोळ्या

व — विवेकपटाईत, Fri, 02/07/2014 - 15:08
(१) कट्यावरच्या मुलांसाठी (कालेज तरुणासाठी) धोक्याची सूचना - पाहून कुणी हसली तर दोस्ती दुष्मनीत बदलण्याची शक्यता. तिरछी नजर फेकुनी ती मंदमंद हासली जन्माची दोस्ती आमुची तत्क्षणी खलास झाली. (२) माझ्या बरोबर कित्येकदा असेच घडले आहे. गेले ते दिन गेले ... मी तिला गुलाब तिले तिने काटे परत केले तिच्या डोळ्यांत हंसू माझ्या डोळ्यांत आंसू. (३) एकांती भेटण्यापूर्वी विचार करा, जमाना खराब आला आहे. व्हेलेंटाईन दिनी ती एकांती भेटली रात्री आनंदी झोपलो सकाळी कस्टडीत उठलो. (४) प्रेमाची फलश्रुती बहुतेक अशीच असते... आधी प्रेम केले नंतर लग्न केले आयुष्याचे असे पूर्ण वाटोळे केले. किती मूर्ख होतो मी...

प्रतिक्रिया द्या
1411 वाचन

💬 प्रतिसाद (2)
भ
भटक्य आणि उनाड Fri, 02/07/2014 - 15:36 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/07/2014 - 23:42 नवीन
भावड्या, प्रत्येक चारोळी खालीलप्रमाणे गलपाटव! तत्क्षणी गलपाटली माझ्या डोळ्यांत गलपाटले आंसू. सकाळी कस्टडीत गलपाटलो. पूर्ण गलपाटले केले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा