Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज आसु मझ्या.....

प — पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे, Fri, 02/07/2014 - 16:04
आज आसु मझ्या डोळा आले ते पाहुन हसु तुझ्या ओठी आले क्वचितच घडते असे कधी कधी दुखावतो जेव्हा मीही अधी मधी कणखर म्हणवतो पुरुष आम्ही स्वतःस तरी अलगद फसतो अशाच हळव्या क्षणांस मग येतेस तु जवळ ठेवतेस डोक्यावर हात नकळत सांगुन जातेस आहेना माझी साथ मीही मग हसतो हलकेच श्वास सोडतो ठेवतो अलगद डोके ओंजळीत तुझ्या..... - कवी म. ना. दे.

प्रतिक्रिया द्या
1681 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पाषाणभेद Fri, 02/07/2014 - 23:29 नवीन
क्या बात है मस्तच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/07/2014 - 23:33 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 02/09/2014 - 14:29 नवीन
बर्‍यापैकी आवडली. शेवटच्या कडव्यात अजून उत्कटपणा हवा होता का? शब्द चपखल नाहीत असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
प
पंडित मयुरेश न… Wed, 02/12/2014 - 06:27 नवीन
नक्की विचर करीन,,,,,, तुम्च्य सल्ल्याचा नक्कि विचार करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पंडित मयुरेश न… Wed, 02/12/2014 - 06:28 नवीन
सर्वच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा