नवीन चारोळ्या
राख नदीत अर्पिली
वाहत शेतात गेली
तेथे बीज अंकुरले
ऐसेच जीवन जगते.
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने
श्वास त्याचा कोंडला
गुदमरून जीव गेला.
💬 प्रतिसाद
(3)
व
वैभवकुमारन
Tue, 02/11/2014 - 15:42
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Tue, 02/11/2014 - 20:27
नवीन
खूप चांगले निरीक्षण आहे आपले!
चांगला प्रयत्न.
लगे रहो!!!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 02/12/2014 - 15:06
नवीन
प्रतिक्रिया देण्यासाठी धन्यवाद.
- Log in or register to post comments