लांगूल चालनाची हद्द!
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक घातक आणि विषारी निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. देशात मुस्लिम समुदायाचे जे आरोपी दहशतवादाच्या गुन्ह्यात दोष नसताना पकडले गेले असतील, त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये स्थापन करण्याचा हा निर्णय आहे.
कसाब आणि अफजल गुरूला अनेक वर्षे बिर्याणी खाऊ घातल्यानंतर जनमताच्या रेट्यामुळे सरकारने त्यांना फासावर लटकविले. आता मुस्लिम गुन्हेगार वेगळे करून त्यांची सुटका सरकारच करणार आहे. जर, पुराव्याअभावी एखाद्या आरोपीवर गुन्हा शाबीत होऊ शकला नाही, तर तपास अधिकार्याला शिक्षा, त्या मुक्तता झालेल्या सन्माननीय आरोपीला नुकसानभरपाई, अशा उदार तरतुदी या नव्या विशेष न्यायालयाच्या अधीन राहणार आहेत.
अधिक सम्पूर्ण लेख- http://www.epapergallery.com/ePaper.htm?SiteName=http://www.globalmarathi.com
प्रतिक्रिया