मिपा दंगा धागा क्र. २..... मिपावरील बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?
इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो.
पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही.
तर,
आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?"
परीक्षक म्हणून
सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच.
६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम.
पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे.
ठि़काण कुठलेही चालेल.
हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये....
चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......
प्रतिक्रिया