.
सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन यात टॉप ला जायचे असेल व यशस्वि व्हायचे असेल तर " कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.. असे म्हटले जाते हे खरे असेल का?
व काय काय गमवावे लागत असावे?..
ह्या बाबत माहितगार माणसे या वर भाष्य करतिल का?
आता हेच बघा ना !
"गुढग्याला बाशिंग" यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर "डोळा" ठेवून आपली दिल्लीची खुर्ची घालवून बसले का नाही!
यालाच म्हणतात "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"
जेव्हा अकु असले विचारी धागे टाकतात... असे करत असताना मधेच अश्लिल धागे किंवा तसेच विषय टाकतात मग ते उडवले जातात. अकुंची ही धागा टाकण्याची मुभा आणि भूक भागवण्याची इच्छा पूर्ण करताना काही धागे उडवले जातात. त्याला :- कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है' असे म्हंटले जात असावे.
प्रतिक्रिया