Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कश्या कश्याला मुकलो ते...

अ — अविनाशकुलकर्णी, Fri, 02/21/2014 - 02:18
आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो.. समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. कश्या कश्याला मुकलो ते...

प्रतिक्रिया द्या
1644 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आत्मशून्य Fri, 02/21/2014 - 06:54 नवीन
समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन
ओहो...!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/21/2014 - 07:18 नवीन
अस्सं झालं होय !? मग... कसं वाटतय आता?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/21/2014 - 08:04 नवीन
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो.. समोर तु उभी-"उचकलेलीच नाsssssssssssss!!!???" सोवळा तुझा कार भार. आग ओतलेले तुझे नयन आठ दिवस होमं-हवना-शिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. किति कित्ती धुर कटलो ते... ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/21/2014 - 08:12 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 08:15 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2014 - 12:07 नवीन
खरं तर , कवितेच्या प्लॉट मधे प्रचंड पोटेन्शीयल आहे ...फक्त ... घाई गडबडीत उरकुन टाकल्याने कविता गंडली आहे ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा