Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(कश्या कश्याला मुकलो ते...)

ध — धन्या, Fri, 02/21/2014 - 18:55
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो.. समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन. हाती पाण्याने भरलेला डबा. आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते.. माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते...

प्रतिक्रिया द्या
1883 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/21/2014 - 19:19 नवीन
@माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते... >>> Image removed. अगागागागा.... मेलो मेलो... धन्या... सखू'नी पेटवले बहुतेक धनाजींना! Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 19:45 नवीन
कस्सा राव थांबू (शकलो) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/22/2014 - 04:07 नवीन
काय रे धन्या, तुझा आयडी हॅक तर नाय ना केला कुण्णी? =))
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 02/22/2014 - 08:04 नवीन
:)) एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा ठिकाणी एकांत + वास असतो, पण उजेड नसतो शक्यतो. अवांतरः या विषयावरची ब्रिटिश यांची एक कथा आठवली!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 02/22/2014 - 08:18 नवीन
ते तुम्ही पुण्यातल्या " जुन्या" दारातल्या" बद्द्ल बोलताय ! मम्बईत जरा गोस्ट उजेडाची आसंल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आत्मशून्य Sat, 02/22/2014 - 10:26 नवीन
अजुन येउद्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा