Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खिचडी बिघडली - विडंबन

न — नेत्रा वैद्य, Mon, 03/03/2014 - 15:29
भोंडल्याचं एक गाणं हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली त्यातला घेतला थोडासा पाक त्याचा केला साखरभात नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली ह्या गाण्याचं विडंबन : आषाढी एकादशीला केली खिचडी बिघडली त्यातला घेतला एवढासा गोळा त्याचे केले वडे सोळा तळून काढले तुपात, खिचडी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ खरपूस भाजले तव्यावर , खिचडी बिघडली त्यातली घेतली एवढीशी खिचडी त्याची केली कुर्डई-पापडी तळून काढली तेलात, खिचडी बिघडली

प्रतिक्रिया द्या
1500 वाचन

💬 प्रतिसाद (3)
य
यसवायजी Mon, 03/03/2014 - 15:42 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/03/2014 - 15:52 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
म
मुक्त विहारि Mon, 03/03/2014 - 16:53 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा