Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बघता बघता देवा -

व — विदेश, Wed, 03/05/2014 - 11:35
कालपर्यंत कितीतरी खुषीत तू ठेवलेस - बघता बघता देवा, आज मात्र भुईत लोळवलेस . . हिरवेगार शेत सारे सोन्यासारखे पिकवलेस - बघता बघता देवा, सगळे का रे धुळीत मिळवलेस . . का रे देवा आम्हाला इतके तू छळलेस - बघता बघता देवा, पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . . घ्यायचे होते सगळे परत आधी इतके का दिलेस - बघता बघता देवा, आम्हाला कफल्लक का केलेस . . इतके दिवस तुझे कौतुक करायला लावलेस - बघता बघता देवा, आता बोट मोडायला लावलेस . . खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! .

प्रतिक्रिया द्या
2159 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
जेपी Wed, 03/05/2014 - 11:41 नवीन
:-(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 11:48 नवीन
.....
  • Log in or register to post comments
श
शिद Wed, 03/05/2014 - 11:50 नवीन
:(
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 03/05/2014 - 12:01 नवीन
हम्म...
  • Log in or register to post comments
न
निलरंजन Wed, 03/05/2014 - 16:27 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 03/05/2014 - 18:10 नवीन
खरं आहे एकदम. राजानं मारलं काय अन पावसानं झोडलं काय सारखंच.
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी गुरुवार, 03/06/2014 - 13:02 नवीन
खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! छान....
  • Log in or register to post comments
व
विदेश Fri, 03/07/2014 - 04:15 नवीन
जेपी, अ.आ., शिद, लीमाउजेट, निल्_वर्षाराणी, पाषाण्भेद, अजय जोशी .. सर्वांचे आभार .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा