Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पौरुषी...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 03/08/2014 - 10:57
मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे. सांगायाचे इतुके सांगून मी ही येथे जरा थांबतो मज बुद्धिने दिली-पौरुषी कशी वाटते तुला पहातो. ०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=० :) सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :) ०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=० https://lh5.googleusercontent.com/-g5qPtOTt8WY/UxrmX3TlnxI/AAAAAAAACqs/O8miJzym_Fw/w526-h312-no/kamal+rangoli.jpg

प्रतिक्रिया द्या
6100 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ज
जेपी Sat, 03/08/2014 - 11:26 नवीन
आवडल .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/08/2014 - 11:44 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 03/08/2014 - 12:21 नवीन
सुंदर कविता !!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 03/08/2014 - 15:58 नवीन
असेच बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पैसा Sat, 03/08/2014 - 12:25 नवीन
महिला दिनानिमित्त सगळ्या स्त्रीवर्गाला समर्पित कविता आवडली!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 03/08/2014 - 15:02 नवीन
खूप सुन्दर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्पंदना Sat, 03/08/2014 - 12:25 नवीन
व्वा आत्मुस! मस्त!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 03/08/2014 - 13:53 नवीन
म्हणजे नक्की काय ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 03/08/2014 - 15:39 नवीन
म्हणजे "पुरुषापासून झालेली". (असा एक आपला अंदाज) -- अ.आ - कविता झ्याक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/08/2014 - 16:50 नवीन
@ पौरुषी... म्हणजे नक्की काय ? >>> "पुरुषापासून झालेली" >>> हा आदूबाळनी सांगितलेला केवळ शब्दार्थ झाला.. मला या कवितेपुरता किंबहुना कवितेसाठी अपेक्षित मतितार्थ म्हणजे... पुरुषाकडुन व्यक्त झालेली स्त्रीयांबद्दलची कविता! पुरुषाच्या विचाराने झालेली- ती पौरुषी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Sat, 03/08/2014 - 17:05 नवीन
महिला दिनाच्या शुभेच्छा!(सर्वांना).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Sat, 03/08/2014 - 15:37 नवीन
मस्त हो 'अतृप्त'. ;)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Sat, 03/08/2014 - 17:12 नवीन
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त! आवडली
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 03/09/2014 - 05:14 नवीन
सुंदर रांगोळी आणि तेव्ह्ढीच किंवा कांकणभर जास्तच सरस कविता. दोन्ही आवडल्या.
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Sun, 03/09/2014 - 06:04 नवीन
आणि मनाला भिडली बुवा सुंदर ...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/10/2014 - 07:26 नवीन
सर्व वाचक,प्रतिसादकांना धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
प
पक पक पक Sun, 04/13/2014 - 19:55 नवीन
झक्क्कास.. :) खुप मस्स्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
शैलेन्द्र Mon, 03/10/2014 - 07:42 नवीन
मस्तं आत्मू , आवडली..
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 04/13/2014 - 10:29 नवीन
गुरुजी...मस्त कविता. आवडली खूप
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/13/2014 - 17:13 नवीन
:) Too good!!!!!! Sundar sundar sundar!!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 04/13/2014 - 23:49 नवीन
आज पुन्हा वाचली. आज पुन्हा आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/08/2015 - 05:03 नवीन
सांगायाचे इतुके सांगून मी ही येथे जरा थांबतो मज बुद्धिने दिली- पौरुषी कशी वाटते तुला पहातो. ================= सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. :) ================== स्वयंलेखनोत्खनक:- ( :-D ) अतृप्त !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा