Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घरात भरल्या घुसले उंदीर...

अ — अविनाश ओगले, Fri, 07/25/2008 - 18:58

प्रतिक्रिया द्या
4402 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/25/2008 - 19:01 नवीन
क्या बात है ! माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. ह्यात "रोबो" हा शब्द इतका चपखल बसलाय! वा ! - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/25/2008 - 19:36 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/25/2008 - 20:31 नवीन
आपली वाचक अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 20:05 नवीन
- लगे रहो !! :-)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 07/25/2008 - 20:18 नवीन
अविनाश मर्ढेकर ! :-) हेच म्हणत होतो मी पण. उत्तम कविता झालि आहे अविनाशशेठ. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 20:18 नवीन
पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याविण..... मर्ढेकरांची आठवण झाली. ओगले साहेब, अजून येऊ द्या !!! अशाच नवकविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Fri, 07/25/2008 - 21:20 नवीन
अविनाशशेठ, 'रोबो' पांगळा करुन गेला! उच्च!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/25/2008 - 21:30 नवीन
सुरुवातीला ज्ञानपिपासू, शेवटी बधीर... ("डसण्या" सुरुवातीलाच उंदरांच्या सुळसुळाटातला अपशकून दाखवला होता.) मार्मिक कलाटणी! शब्दांची निवड नेमकी आणि प्रभावी वाटली.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 07/25/2008 - 21:38 नवीन
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. पटले!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/25/2008 - 21:40 नवीन
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! क्या बात है.... :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/25/2008 - 21:53 नवीन
माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! खरंच खूप सुंदर आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/26/2008 - 04:10 नवीन
कविता आणि भाष्य. अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 19:22 नवीन
वा पंत, क्या बात है! सही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्ता आत्मस्थिती सांडवीन||
  • Log in or register to post comments
प
पंचम Sun, 07/27/2008 - 13:21 नवीन
अतिशय सुंदर कविता मनापासुन आवडली
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 07/27/2008 - 13:30 नवीन
सुंदर नवकविता :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा