Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'बाळाची शर्यत-' (बालकविता)

व — विदेश, गुरुवार, 03/13/2014 - 13:21
' एक दोन एक दोन बाळाची पावलं मोजणार कोण . . तीन चार तीन चार बाळाच्या पैंजणाचा नादच फार . . पाच सहा पाच सहा बाळाची दुडुदुडु ऐट किती पहा . . सात आठ सात आठ बाळाने धरली ताईची पाठ . . नऊ दहा नऊ दहा बाळाने शर्यत जिंकली पहा . . .

प्रतिक्रिया द्या
1915 वाचन

💬 प्रतिसाद (3)
आ
आदूबाळ गुरुवार, 03/13/2014 - 13:23 नवीन
आवडली :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/13/2014 - 14:31 नवीन
लीलाधराची कविता आठवली http://www.misalpav.com/node/20225
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 03/14/2014 - 02:09 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा