कलादालन

मॅक्रो छायाचित्रण....

Primary tabs

flowers

flowes

flowers

flowers

flowers

प्रचेतस

माफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत.

कंजूस

झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका .

नांदेडीअन

Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो.
मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :)

खटपट्या

प्रतिसादात दिलेले फोटो जास्त छान आहेत

सूड

आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! ;)

@ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१

पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =))

यशोधरा

मला पांढर्‍या फुलाचा फोटो आवडला.