Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी परदेशी

अ — अज्ञातकुल, गुरुवार, 03/20/2014 - 08:10
कुणास मी का केले अवघड ? प्रेमच अनगड काय करू ? येता जाता दिसते माया रुधिर उसळते जाग जराशी हृदयापाशी काजळ राशी वादळ उठते हलते तारू कोण कुणाचा नसते काही झुरते काया रचने पायी बचनागी हे मंथन अवघे दैव दानवी घुसळे मेरू मीच भुकेला एकांताचा स्वप्न पहातो रात्र जाळतो हसतो रडतो चितारतो ते शब्दांमधुनी सापडलेले तुटके फुटके शब्दच वेडे एकल कोडे सुटते वाटे पण सुटते ना कविता होते गूढ वेदना खरी न खोटी वाट खुंटते दरी वाढते शिल्लक उरते शून्य पोकळी अर्थ निरर्थक मी परदेशी …………. अज्ञात

प्रतिक्रिया द्या
694 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा