कलादालन
चिऊताई..
Primary tabs
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला...

कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला म्हणताय आणि एकच फोटो?
कंजुशी काऊन करता टाका की अजुन.
हा फोटो आवडला.
गंपूला शंपूर्ण +१ :)
गंपूला माझापण शंपूर्ण +११
गंपूला माझापण शंपूर्ण +११
वरील दोघांशी बाडिस...
वरील तिघांशी बाडिस...
धन्यवाद मंडळी......
इथे एकच फोटो डकवण्याचे कारण म्हणजे, साधारण सगळेच फोटो सारखेच आलेले आहेत. त्यासाठीच उगाच एकाच कंपोझीशनचे जास्त फोटो डकवून सर्व्हरचा भार वाढवण्यापेक्षा म्हटलं की एकच फोटो अप करुया.... :)
धागा उघडून पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद..!!
चिमणी आवडली.
सुन्दर छायचित्रण.
ह्यलच म्हन्तात perfect timing....
BOKEH सुद्धा मस्तच ! :)
ते फांदीच्या टोकाला श्रीखंडाच्या गोळ्यांसारखे काय आहे ?