Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राधा

च — चिनार, गुरुवार, 04/03/2014 - 10:12
गोकुळ नसले तरी चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! एकही गोपीका नसली तर चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही , पण आयुष्यात एक राधा असावी ! पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली , पण प्रेम शिकवायला एक राधा असावी ! गीता ऐकायला अर्जुन आहेच , पण गीता स्फुरायला एक राधा असावी ! कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण , पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

प्रतिक्रिया द्या
2183 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/03/2014 - 12:17 नवीन
छान प्रयत्न. हे अगदी पटले:
कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी
पण हे नाही कळले:
गीता स्फुरायला एक राधा असावी
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/03/2014 - 13:01 नवीन
अहो मिका, ते "कर्मण्येवाधिकारस्ते..." हे पहिला राधेला ऐकवलं असावं ना हात सोडवुन घ्यायला...काय तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/03/2014 - 13:07 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
प्रचेतस गुरुवार, 04/03/2014 - 12:33 नवीन
जयदेव जयदेव.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 04/03/2014 - 16:52 नवीन
चांगला प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा