Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कचरा

व — विवेकपटाईत, Sun, 04/06/2014 - 06:32
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे कचराच कचरा. विदेशी कचरा जास्तस आवडतो कचऱ्याची दलाली आम्ही आनंदी घेतो. पडणारी विमाने असो कि जंग लागलेली जहाजे किंवा बुडणाऱ्या डुब्या देशाची सुरक्षा सुद्धा करतो विदेशी कचरा . सडलेल्या द्राक्षांचा सुवास दरवळला झिंगून डुक्कर कचऱ्यात पहुडला परमानंदी टाळी तयासी लागली. कचऱ्याचा जयघोष आकाशी दुमदुमला.

प्रतिक्रिया द्या
1925 वाचन

💬 प्रतिसाद (7)
य
यसवायजी Sun, 04/06/2014 - 08:18 नवीन
कि जंग लागलेली जहाजे?? यह मराठी हय क्या??
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Sun, 04/06/2014 - 08:34 नवीन
परत एक हिंदाळलेला प्रयोग :) हिंदी मधे जंग लागतो, मराठी मधे गंज चढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 04/06/2014 - 08:47 नवीन
:) नाही म्हटलं, त्या धाग्यावर मराठी भाषा, मराठी शब्दांसाठी 'जंग' चाललीय, आणी इकडे आमच्या शब्दांना 'गंज' चढतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
व
विवेकपटाईत Sun, 04/06/2014 - 09:05 नवीन
आपली मराठी हिंदी मिश्रित आहे, त्या बद्धल कसली ही खंत वाटत नाही, तिला वाटेल तर खानदेशी, कोकणी तसे दिल्ली-मराठी नाव दिले तरी चालेल. बाकी गंज लागलेली गहाजे लिहणे ही अशक्य. * ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/07/2014 - 09:36 नवीन
उगाच लगान मधला कचरा आठवला ! (कचरे कचरे पे लिखा हौ उसे उठानेवाले का नाम) ;)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/08/2014 - 14:09 नवीन
का म्हणजे ही कविता का लिहीली, कशी सुचली? कचरा खरंच आवडतो का? माफ करा मला कळली नाही, त्यामुळे रुचली नाही.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 04/10/2014 - 11:35 नवीन
झिंगून डुक्कर
+ श्यी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा