राजकारण
वडोदराहून....
Primary tabs
शेवट आज मोदींनी आमच्या येथून उमेदवारीपत्र भरलं.

हॅलीकॉप्टर द्वारा १० ला आगमन. १०-१५ ला किर्तीस्तंभला पोहोचले. तेथून रोड शो करत वाया मार्केट,न्यायमंदिर,गांधी नगरगृह,ज्युबीली बाग, रावपुरा रोड वरुन कोठी कचेरी कलेक्टर ऑफीसला येवून
११-३० ला उमेदवारी नोंदवली.
लगेच १२-१५ ला एयरपॉर्ट वरून हेलीकोप्टर द्वारे महाराष्ट्रात....




वॉशिंग्टन पोस्ट चा दावा: अमेरिकेतील ओबामा प्रशासन मोदींपुढे मैत्रीचा हात पुढे करत आहेत.
भारताला मोदींची गरज