६ मे २०१३ नंतर डायरेक्ट १० एप्रिल २०१४...!! आता वाड्यात-३ २०१५ मध्ये टाकणार की काय?!! ;)
मिपा चा मोस्ट अवेटेड लेख असणार हा..!
मस्त जमलाय.. आता काय ते पटापटा लिहा साहेब.. सस्पेन्स पुरे झाला..
मस्तच हो गवि
इतक्या उशिराने भाग येऊन पण लिंक मस्त लागली.
केळ्या काय करणार आता? काँम्प्युटर कोर्स, नविन प्रेमप्रकरण? मोमीन्-केळ्याची दोस्ती कुठपर्यंत जाणार, मराठेचे काय ;)? खुप प्रश्न आहेत.
पुभाप्र
अधुन मधुन लिखाणासाठीही वेळ काढत जावा नी नम्र विनंती.
नाही म्हटलं तरी जवळपास वर्षभराचा गॅप आहे. वाढत्या वयात जुन्या गोष्टी विसरायला होतात रे.
कृपया पुढला/ले भाग लवकर टाकावा/वेत.
प्रतिक्रिया
आँ??? आज सोनियाचा दिनु...!!
अगदी अगदी!
६ मे २०१३ नंतर डायरेक्ट १०
'वाड्यात'ची रोशनी होउ देउ नका
+१...असेच म्हणतो.
मज्या येतेय....
एक नंबर!
फर्मास!! काही वाक्यांना जाम
धन्यवाद गविशेट
मस्त!
+१
पोचले साहेब एकदाचे वाड्यात हो
मस्तच हो गवि
झक्कास्स्स.... गवि, आता पुढचे
आं? सूर्य कुठून उगवला आज?
क्या बात है!
मस्त
गावी, पहिले दोन भाग एवढे
मस्त
पहिल्या दोन दिवसातच पोरग
खूप
अधुन मधुन लिखाणासाठीही वेळ
+ असेच म्हणतो!
नाय नाय उलिशिक टाकाली की
गवि.गवि.गवि
गाविंना लिंक लागली हे
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
हेच म्हणतोय.
मस्त .. दुनियादारीची आठवण
लिहा ना भो पुढचा भाग
पुढचा भाग कधी??
अवघड वाटतय, बहुतेक वाडा पडला असेल आता.