Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऊसा चा रस...

म
म्या काय म्हन्तो...
गुरुवार, 04/10/2014 - 14:25
🗣 32 प्रतिसाद
मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी... त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल... पण या मधे आम्ही त्या स्त्री पात्राला अक्षरसश: विसरुन गेलो. पायीच जायच निश्चीत झाल. तर चालता चालता ५६ काल्स येऊन गेले त्या बाई चे स्वप्नील ला. याने मात्र मित्र लज्जे खतिर कापले ते सगळे काल्ल्स्स.... डेरीन्ग बाज पोरगा ..: पण त्याच्या रिन्ग टोन्स मुळे मुले चिड्लेच होते सगळे... एकदाच भैरवनाथ रसवंती ल पोहचलो अणि ऑर्डर केला. पण गड्याचा फोन काही शांत बसेना.. शेवटी चिडून व कन्टाळुण, आम्ची चक्क परवानगी घेऊन स्वप्निल ने फोन ऊचलला .. काहि वेळ त्यांच सुरु होत. पण प्रेम धर्म त्याला फोन ठेऊ देइना. त्यात तिला न सांगता आलो होतो (कुठे हि, मी पण येणार म्हनूण मागे लागेल म्हनून). हा तिला कुठे आहो हे सांगेच ना. हा परत येत नाही म्हनुन आम्ही पण थोड लक्ष दिल, तर थोडासा सन्वाद (स्पीकर वर टाक्ला फोन त्याने): ती: कहा हो? ( हिन्दी भाषीक होती ती) स्वप्निल: ईधर ही है हम ती: कहा हो बताओ तो? (स्त्री का इतक खोदुन विचारते देव जाने) स्वप्निल: अरे कुछ नही बस ऐसे हि.... ती: क्या कर रहे हो ? ये तो बता दो.. स्वप्निल: कुछ भी नही.. ती: बताओ नही तो बात नही करुन्गी.. ('नको करु" सगळे मनातुन) स्वप्निल: आरे बोला ना जान कुछ नही.. तेव्हड्यात एक मित्र वैतागुनः "अरे उस को बोल की उस का रस्स पी रहे है " (अरे उस को बोल की ऊस का रस्स पी रहे है : असा म्हणायच होता भाम्ट्याला, पण, ऊसा ला हिन्दी मधे गन्ना म्हण्तात हे तो विसरला...) आता हे ऐक्न्यात किती अश्लील वाटते राव !!! हसुन हसुन खाली पडलो सगळे... मराठी माण्साच्या हिन्दी चा विजय असो.!!!

प्रतिक्रिया द्या
20249 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ज
जेपी गुरुवार, 04/10/2014 - 14:38 नवीन
विश्रांती मोड ऑफ - ढँण ढँण ढँण , मी पयला . -विश्रांती मोड ऑन .
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 04/10/2014 - 17:21 नवीन
अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द असं का?
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 04/10/2014 - 17:38 नवीन
नया हय वह...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
इ
इरसाल Fri, 04/11/2014 - 08:16 नवीन
अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द आणी मग बेशुद्ध. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/10/2014 - 17:23 नवीन
मस्तच रे. (हसणारी पण खाली न पडणारी)माई
  • Log in or register to post comments
म
मराठे गुरुवार, 04/10/2014 - 17:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/10/2014 - 17:45 नवीन
फटूमुळे =)) वारल्या गेलो आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
अ
अधिराज गुरुवार, 04/10/2014 - 17:43 नवीन
आता हे ऐक्न्यात किती अश्लील वाटते राव !!!
नेमकं कसं अन काय अश्लील वाटतय जरा इस्कटून सांगता का?
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 04/10/2014 - 19:15 नवीन
हसू नका बरे हसा लेको इत्यादी सदरात एकदम फिट्ट बसेल
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 04/11/2014 - 08:41 नवीन
भारीयं
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 04/11/2014 - 08:45 नवीन
असाच एक वस्तर्‍यावर जोक होता एका हिंदी चित्रपटात.. एक जण बोलतो उस्तरा .. समोरचा विचारतो, किस तरा ??
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 04/11/2014 - 12:21 नवीन
सांगावा की नको हा विचार करतोय... आता तो प्रसंग घडताना मी तिथे होतो ही काय माझी चुक काय ? पण मी इथे लिहला तर मात्र माझ्या नावे बोंबाबोंब सुरु करतील.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 04/11/2014 - 15:34 नवीन
व्यनी मधुन सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
श
शिद Fri, 04/11/2014 - 16:04 नवीन
आम्हाला पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Fri, 04/11/2014 - 19:06 नवीन
मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ब
बॅटमॅन Fri, 04/11/2014 - 15:41 नवीन
दांभिक संस्कृतिरक्षकांच्या दहशतवादापासून सुटका म्हणून व्यनिची सुविधा उपलब्ध आहे, कृपया तिचा वापर करणे. मला सांगावा ही इणंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
श
शुचि Fri, 04/11/2014 - 15:43 नवीन
दांभिक वगैरे काही नाही. आई-बहीणींसमोर जर हा जोक सांगू शकत असाल तर इथेही सांगावा. कारण इथेही ताई-माई-अक्का-आज्ज्या आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ल
लंबूटांग Fri, 04/11/2014 - 16:33 नवीन
आई बहिणींसमोर करता येण्यासारख्या सगळ्या गोष्टी आपण इतर ठिकाणी करतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Fri, 04/11/2014 - 16:35 नवीन
उदाहरणार्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
श
शुचि Fri, 04/11/2014 - 16:44 नवीन
ह्म्म्म .... मीच देते उदाहरण - आमटी भात ओरपून खाणे. ताट तोंडाला लावून आमटी ओरपणे. पण लंबूटांग मुद्दा तो नाहीये की आईबहीणी पुढे जे करतो ते इतरत्र करतो की नाही. ______________________ मुद्दा हा आहे की जर मिपावर ताई-भाऊ-दादा-अक्का असे वातावरण असेल तर अश्लील विनोद सांगायचे की नाही. बाकी वितंडवाद चालू द्या. मी रजा घेते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
इ
इरसाल Sat, 04/12/2014 - 05:59 नवीन
भाउ-वडिलांसमोर करता येणार्‍या गोष्टी असतील तर त्या अनाहिता एवजी इथे सांगाव्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ट
टवाळ कार्टा Fri, 04/11/2014 - 15:53 नवीन
मचाक बंद????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ल
लंबूटांग Fri, 04/11/2014 - 16:11 नवीन
आणि बायकांना अनाहिताची ;) मला पण व्यनि करावा. च्यायला खरंच एक संस्थळ आपणच सुरू केले पाहिजे. अर्रे हाय काय अन नाय काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 04/11/2014 - 19:09 नवीन
>>च्यायला खरंच एक संस्थळ आपणच सुरू केले पाहिजे. अर्रे हाय काय अन नाय काय. तसं झालं तर मचाक म्हणजे किस खेत की मूली होईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
क
कानडाऊ योगेशु Fri, 04/11/2014 - 17:06 नवीन
व्य.नी करा राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 04/11/2014 - 18:12 नवीन
की काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? शुची मामी वैयक्तिक होउ नका. विनंती आहे. असो सुदन्य असा, नसा तर वहा.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/11/2014 - 18:59 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 04/11/2014 - 19:00 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Fri, 04/11/2014 - 19:13 नवीन
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके शुची मामी वैयक्तिक होउ नका.= ओके विनंती आहे. = ओके असो सुदन्य असा, नसा तर वहा. = ओके _________________ असं काय करता आत्मशून्य भाऊ टकुरं वाईचं थंडगर ठिवा. आता समदं इस्कटून सांगाव लागतया तुमाला. असो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 04/11/2014 - 21:05 नवीन
काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके
हे ओके कसेकाय ? @मितभाषी
काय ओके? Lol
इट वाजंट टॅक्टीकल बट स्ट्रेटीजिकल मुव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मितभाषी Fri, 04/11/2014 - 19:02 नवीन
काय ओके? =)) अरे बास झालं बाबा. चिपाडातून काय निथळनार?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/11/2014 - 20:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा