Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फैसला

D — drsunilahirrao, Sat, 04/12/2014 - 07:13
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1589 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/13/2014 - 06:49 नवीन
मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 04/13/2014 - 21:32 नवीन
मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे आवडला शेर... असेच म्हणते
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 04/14/2014 - 16:28 नवीन
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 04/14/2014 - 18:26 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 04/14/2014 - 18:27 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 04/15/2014 - 11:10 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, इन्दुसुता चाणक्य, शुचि खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा