Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू

च — चाणक्य, Tue, 04/15/2014 - 07:40
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

प्रतिक्रिया द्या
2504 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
यशोधरा Tue, 04/15/2014 - 07:45 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 04/15/2014 - 11:26 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Tue, 04/15/2014 - 11:49 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/15/2014 - 11:51 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 04/16/2014 - 16:07 नवीन
छान कविता!.. खूप दिवसांनी कुणाची तरी आठवण झाली!.. थॅन्क्स चाणक्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्पंदना Tue, 04/15/2014 - 12:07 नवीन
फारच छान चाणक्य!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/15/2014 - 13:36 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 04/15/2014 - 14:07 नवीन
कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात
हे कडवे विशेषकरुन!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/15/2014 - 14:49 नवीन
दिलखुष..... :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Wed, 04/16/2014 - 05:40 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/16/2014 - 05:46 नवीन
कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 04/16/2014 - 15:48 नवीन
सुंदरच! आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा