Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'सकाळ' मधे येणारे फोटो

य
यदुनाथ
गुरुवार, 04/24/2014 - 08:23
🗣 13 प्रतिसाद
'सकाळ' मधे काही फोटो नित्यनेमाने येतात. जसे १. वर्षातुन एकदा-दोनदा येणारे फोटो - राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन मधला फोटो. राष्ट्रपतीचा फुलाना हात लावतानाचा - सारसबागेतील गणपतीचा स्वेटर घाललेला फोटो - ३१ डिसेंबरला मावळत्या सुर्याचा फोटो - परीक्षा संपल्यावर मुलान्चे आइस्क्रीम खाताना - सकाळ कार्यालयामधला पानसुपारीचा फोटो २. नेहमी येणारे फोटो - ड्रेनेजच्या झाकणाचा फोटो - पुलावरील नक्शीचे ग्रिल - पवार कुटुबिय असेच अजुन काही फोटो असतील तर येथे लिहावेत...

प्रतिक्रिया द्या
7100 वाचन

💬 प्रतिसाद (13)
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/24/2014 - 08:28 नवीन
ताईंचा "तनिश्का"बरोबरचा फोटो. नाहीतर, विविध ठिकाणच्या तनिश्कांनी कायकाय केलं, त्याचा फोटो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/24/2014 - 08:31 नवीन
पुण्यात कुठेतरी शेतीविषयक सम्मेलन असते.व्यासपीठावरच्या शेतीतज्ञांचा फोटो. (सकाळ माजी वाचक्)माई
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 04/24/2014 - 08:33 नवीन
फोटोचं काय घेउन बसलात राव बातम्या, राशिभविष्य, वरच हेडींग, जाहिराती, सोन्याचांदीचे भाव, आयपीएल चा स्कोअर थोड्याफार फरकाने सारखाच असतो.. ;) :)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 13:02 नवीन
- पावसाने फुगलेली मुठा नदी बघायला लकडी पुलावर जमलेले लोक (झेड्ब्रिज वरून काढलेला फोटो) - सवाईच्या भरल्या मंडपाचा पाठिमागच्या स्टेजवरून काढलेला फोटो (दरवर्षी तोच दाबतात असा माझा समज होता, पण एकदा फोटोग्राफरला तो फोटो काढताना याचि देही पाहिलं आणि धन्य झालो.) - पावसात भिजणार्‍या दुचाकीस्वाराचा फोटो ("वर्षासरींनी पुणेकरांची तारांबळ") - कानटोपी घालून फिरायला निघालेल्या आजोबांचा फोटो ("थंडीच्या लाटेने पुणेकर गोठले") - चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) - अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/24/2014 - 13:09 नवीन
अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
औरंगजेब आपला वाढदिवस म्हणे वर्षातून दोनदा साजरा करायचा- शम्सी आणि कम्री अशा दोन कालगणनांप्रमाणे. तसेच कैतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
य
यसवायजी गुरुवार, 04/24/2014 - 16:49 नवीन
हे लोक स्वतःलाच जाणते राजे म्हणवतात.. राजांचा बड्डे तीनदा साजरा करायचा असतोच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/24/2014 - 17:32 नवीन
अवरंगजेबावर मराठी पुस्तक आहे का एकादे चांगलेसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस गुरुवार, 04/24/2014 - 18:04 नवीन
सर जदुनाथ सरकार यांच्या ' औरंगजेब' ह्या चरित्राचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. कोलारकर यांनी केलेला. www.sahyadribooks.com येथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/24/2014 - 15:22 नवीन
=)) सकाळचा काळ.. आ.. दु..दु... बाळ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्यारे१ गुरुवार, 04/24/2014 - 15:54 नवीन
>>>> चंचला कोद्रे यांचा फोटो (रोज एकतरी) इस्कटून सांगा! ह्यो बाबा कोन? बाकीचं समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ गुरुवार, 04/24/2014 - 17:06 नवीन
म्हापौर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
शिद गुरुवार, 04/24/2014 - 16:32 नवीन
- अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (वर्षात तीनदा मिळतात. काय कारण आहे कोण जाणे.)
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आशु जोग गुरुवार, 04/24/2014 - 18:25 नवीन
http://epaper3.esakal.com/24Feb2014/Normal/PuneCity/Pune1Today/index.htm इथे पहा ना विकत का घेता...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा