Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सये...

च — चिनार, Fri, 05/02/2014 - 14:10
सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता. तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता , तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

प्रतिक्रिया द्या
2324 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मदनबाण Sat, 05/03/2014 - 05:18 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 05/04/2014 - 05:58 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/05/2014 - 07:41 नवीन
मजा गेली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/05/2014 - 08:12 नवीन
कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा