Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपावचा नवा दृष्यानुभव

ध
धर्मराजमुटके
Mon, 05/05/2014 - 11:38
🗣 61 प्रतिसाद
काल विश्रांती अवस्थेत गेल्यानंतर मिसळपाव समोर आले ते बदललेल्या स्वरुपातच. मिसळपावचा नवा लोगो (किंवा नावाचा टाईप) आवडला. एकदम रेट्रो टाईप. नवा फाँट देखील सुबक दिसतोय. पण मला नवीन आलेले प्रतिसाद लाल टाईपात दिसत नाहियेत (उदा. ३ नवीन प्रतिसाद) . कुणाला ही अडचण जाणवतेय काय ? अजून काय काय बदल झाले आहेत ?

प्रतिक्रिया द्या
25313 वाचन

💬 प्रतिसाद (61)
P
Prajakta२१ Mon, 05/05/2014 - 11:46 नवीन
नवीन अपिअरन्स चांगला आहे पण नवीन प्रतिसाद दिसत नाहीयेत तसेच पूर्वी एकच यादी दिसायची आणि डावीकडे त्यांचे प्रकार दिसायचे आत्ता सगळे वर्गीकरण करून डिसप्ले केले आहे त्यामुळे कदाचित नवीन प्रतिसाद दिसत नसावेत कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे तसेच user friendliness कुठल्या डिसप्लेत अधिक वाटायचा हे हि सांगा
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 05/05/2014 - 11:49 नवीन
पुर्वीची रचना काढून टाकलेली नाही. वरच्या मेन्यु मध्ये नवे लेखन किंवा उजव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे जो तुम्हाला पुर्वी होता तश्या पानावर घेऊन जाईल.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 05/05/2014 - 20:18 नवीन
एक विनंती आहे, ते पेज दिफॉल्ट करता येइल का? म्हणजे मी लोगिन असलो तर मला तेच पेज दिसेल (अर्थात तसे सेटिंग केले असेल तर) गेस्ट युसर्सना स्वगृह दिसेल असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/05/2014 - 11:50 नवीन
"नवे लेखन"ला विद्युतुंदीर वापरून टिचकी मारा... "जुना दृश्यानुभव" पुढे येईल ;) :)
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Mon, 05/05/2014 - 11:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/05/2014 - 11:56 नवीन
आता पहिले पान खूप छान दिसत आहे. "नवे लेखन" लिंकची लोकांना सवय झाली की फार वेगळं वाटणार नाही. मात्र नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/05/2014 - 11:59 नवीन
म्हणजे कलादालन आणि कविता या जरा उपेक्षित प्रकारातले जे धागे एरवी पटकन मागे जातात ते काही दिवस तरी लोकांच्या नजरेत राहतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आदूबाळ Mon, 05/05/2014 - 12:01 नवीन
फाँट बदललाय म्हणजे? फक्त लोगोचा का टेक्स्टचा पण? -- टेस्टिंग - "जाणार्‍या". "करणार्‍या". विशिष्ट, सुळसुळीत (हे आपलं उगाच..नाना पुंजेसारखं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनुप ढेरे Mon, 05/05/2014 - 12:09 नवीन
श्रेष्ठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पैसा Mon, 05/05/2014 - 12:15 नवीन
तुम्हाला जाणवला नाही? "योगेश" हा फॉण्ट आहे आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 05/06/2014 - 17:24 नवीन
नाय ना! आई, क्रोम कुठल्याच ब्राऊजरवरून मला फरक कळंना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 05/06/2014 - 21:19 नवीन
चष्मा बदलल्यावर फरक कळावा. तरीही न कळल्यास एकदा स्क्रीन पुसून पाहणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 12:18 नवीन
नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.
हेच बोलतो. बाकी इतके लेख एकदम बघुन नक्कि कोणती लिंक उघडावी याचा मनात थोडा गोंधळ होतोय्,पण सरावाने सगळ व्यवस्थीत होउन जाइल असे वाटते. अन्यथा मिपा धमाल फॉर्मात असतानचा प्राचीन टु कॉलम लेआउटही सुटसुटीत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 12:26 नवीन
नैतर सरळ युजर ची प्रायवसी ट्रॅक करुन त्याच्या आवडीचे कॉल्म्स डीस्प्ले करा मुखपृष्ठावर ;) पण "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" हा कॉलम मात्र लोगीन झालेल्या सदस्याच्या मुखपृष्ठावर हवाच हवा. सदस्याना अतिशय उपयोगी अन मिपाची बँडवीड्थ नक्किच वाचवणारा कॉलम ठरेल तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ए
एस गुरुवार, 05/08/2014 - 21:04 नवीन
नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.
मला अजिबात नाही आवडला हो पैसाताई. आधीचाच चांगला होता असं वाटतंय... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 21:31 नवीन
असेच म्हंटो. नवीन फाँट जरा उपक्रमष्टैल झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्यारे१ Fri, 05/09/2014 - 11:36 नवीन
+२ तभी मय सोचू इसे(ये फॉण्ट को) कही देखा हय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मैत्र Fri, 05/09/2014 - 11:44 नवीन
नवीन फॉन्ट गरजेपेक्षा कृश मनुष्यासारखा वाटतो आहे. आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता. मुख पृष्ठावरची नवीन रंग संगती सुंदर आहे. फक्त नवे लेखन हा पर्याय उजव्या बाजूला शेवटी दिल्यास लवकर आणि सहजपणे वापरता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 05/10/2014 - 10:30 नवीन
आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता.
अगदी तस्सेच वाटले. पण आवडला नाही असे नाही. बरा आहे. ठेवला तरी चालेल. बाकी अभ्याचे ह्या लोगोबद्दल मात्र कौतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मनिष Mon, 05/05/2014 - 12:16 नवीन
मस्त. मला आवडले नवे रूप आणि लोगो! फाँटही छान आहे!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/05/2014 - 12:55 नवीन
मालक, तेव्हढं मिपाच्या "टॅगलाइन" संपल्यावर शेवटी उदगारवाचक चिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी जे योग्य असेल ते दिले तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 05/05/2014 - 12:56 नवीन
वेगळच वाटत आहे मिपा आता.. नवे लेखन वर जाऊन जुन्या पद्धतीने मिपा पहता येते हे बघुन जीवात जीव आला.. आधी इतके सारे लेख पाहुन गोंधळ उडत होता. शिवाय सर्वात हॉट आणि हाय ट्यार्पी वाले धागे कळेना झाले (एखादा धागा सतत वरच राहिला की तिथे काहीतरी गरम चर्चा चालु आहे हे पुर्वी पटकन समजायचं ना.. आता ते कळेना झालंय..!! ;) ) माझा सहभाग कुठे आहे? (नवे लेख च्या बाजुचा टेब होता आधी.. आपण ज्या ज्या धाग्यांवर प्रतिक्रिया दिली आहे ते ते धागे फक्त दिसायचे..)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 05/05/2014 - 13:12 नवीन
सापडलं.. हळु हळु सगळं सापडतय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चौकटराजा Mon, 05/05/2014 - 13:30 नवीन
नवीन लिपिसाचा आवडला. त्यामुळे वाचायला मजा येतेय. बाकी स्वगृह चे पान ही मस्त दिसतेय. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 05/05/2014 - 13:35 नवीन
बदल चांगला वाटतो आहे. काही गोष्टी सवयीच्या व्हायला थोडा वेळ लागेल इतकंच! आणि अडचणी कळायलाही ;-)
  • Log in or register to post comments
अ
अक्शु Mon, 05/05/2014 - 14:02 नवीन
नवीन रूप मस्तच फक्त अक्षरे जरा ठळक असायला हवी होती.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 05/05/2014 - 15:24 नवीन
नवा लुक आवडला! सवय व्हायला वेळ लागेलच पण बदल निश्चितच चांगला आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/05/2014 - 16:04 नवीन
............Image removed............ मिसळपावचा नवा दृष्यानुभव
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 05/05/2014 - 16:09 नवीन
मस्तच. नवा लुक आवडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/05/2014 - 16:20 नवीन
नवीन लोगोसाठी अभ्या.ला धन्यवाद!
  • Log in or register to post comments
भ
भाते Mon, 05/05/2014 - 17:14 नवीन
मिपाचा नविन लोगो मस्तच आहे. जुन्या मिपाची सवय झालेली असल्यामुळे नविन स्वरूपातल्या मिपावर रूळायला थोडा वेळ लागेल. पण नविन मिपा आवडले.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 05/05/2014 - 17:41 नवीन
मिपाचे नविन लूक आवडले :) पुर्णब्रह्ममध्ये बाकीचे पोस्ट का दिसत नाही? मुख्यपानावर पुर्णब्रह्मखाली काही ठराविक पाकृंचे धागे दिसत आहे. त्यात आधीचे लिखाण / लिंक्स कुठे वाचायला / बघायला मिळतील? वरच्या मेन्यु मध्ये पुर्णब्रह्मचा टॅब नाहीये.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/05/2014 - 17:54 नवीन
http://www.misalpav.com/purnabramha.html या लिंकवर सगळे पूर्णब्रह्माचे धागे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल
स
सानिकास्वप्निल Mon, 05/05/2014 - 17:56 नवीन
धन्यवाद पैताई :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
साती Mon, 05/05/2014 - 17:58 नवीन
एवढं केलं तर तेवढं 'नविन संकेताक्षर बोलवा' बदला बुवा. संकेताक्षर बोलवापेक्षा 'मागवा' चांगलं वाटेल. दुसरं 'अमुक' ची खरडवही पेक्षा 'अमुक' यांची खरडवही असा उल्लेख आवडेल. कारण काही वेळा आत्ता आहे ती वाक्यरचना वाचायला विचित्र वाटते. उदा. समजा 'बैल' असा आयडी असेल तर ' बैलची खरडवही' हे चुकीचं आहे. 'बैलाची खरडवही' किंवा ' बैल यांची खरडवही' बरोबर.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/05/2014 - 18:34 नवीन
+१. ते 'बोलवणं' खटकतं खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
संजय क्षीरसागर Mon, 05/05/2014 - 18:52 नवीन
(म्हणजे तो अगदी पहिल्या मिपासारखा आहे). आताच्या बदलापूर्वीचा, वाचायला सोपा होता. सध्या देखिल लिहीतांना दिसणारा फाँट मस्त आहे. प्रकाशित केल्यावर तो पुन्हा स्लीम होतो आणि फिका झाल्यानं सुस्पष्ट वाचायचा आनंद मिळत नाही.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/05/2014 - 18:59 नवीन
आणि त्याला पैसानं असं उत्तर दिलंय
स न वि वि धुर्कट नाही. हा फॉण्ट जरा लहान आणि कमी डार्क आहे. त्यामुळे तसं वाटलं असेल.
(अर्थात हे पटलं नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/07/2014 - 07:52 नवीन
म्हणजे वाचायला सुळसुळीत वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
त
तुमचा अभिषेक Mon, 05/05/2014 - 20:42 नवीन
बदल चांगला की वाईट हे महत्वाचे नाही तर बदल होत राहणे नेहमीच चांगले. नाहीतर तेच तेच दृष्य बघून बोअर व्हायला होते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार चांगल्यावाइट प्रतिक्रिया येणार मात्र फ्रेश वाटतेय एवढे नक्की.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 05/05/2014 - 21:29 नवीन
मिसळपावचे नवे रूप देखणे. वर्गीकरण केल्याने लेख सापडणे सोपे. लोगो आणि फॉण्ट बदल मस्त. एकंदर मला हे बदल आवडले. सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/06/2014 - 02:17 नवीन
१)आता सर्व मस्त वाटतय . २)उपेक्षित धागे थोडे दिवसतरी दिसत राहातील +१ . ३)संपादन ( EDIT ) पुन्हा आणणार का ? फार उपयोगी आहे .
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 05/06/2014 - 06:58 नवीन
अजिबात आवडला नाही. काहीही झेपत नाही.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 05/06/2014 - 09:07 नवीन
look भारी आहे, पण लोगो आजिबात नाही आवडला. आधीचा लोगो परत ठेवता आला तर खुप बर होईल ही नीलकांत साहेबांना नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
म
मोहन Tue, 05/06/2014 - 09:38 नवीन
"सफारी " ब्राउझर वर जम्बल होते आहे. ह्र्स्व , दीर्घ मात्रा आधीच्या अक्षरांवर जातात. जोडाक्षरे पण बरोबर दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
संग्राम Tue, 05/06/2014 - 09:43 नवीन
क्रोम ब्राउझर वर ठिक नाही :(
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/06/2014 - 09:54 नवीन
मी गुगल क्रोमवरून बघते आहे. एकदम व्यवस्थित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
स
संग्राम Wed, 05/07/2014 - 10:02 नवीन
क्रोम Version 34.0.18 वर आणि आय.ई. वर क्रोम Image removed. आय.ई. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 05/07/2014 - 11:05 नवीन
मिपावर आता वापरलेला योगेश फॉण्ट माझ्या पीसीवर इन्स्टॉल केलेला आहे आणि युनिकोड अ‍ॅक्टिव्हेट केलेल आहे. कदाचित त्यामुळे मला आयई आणि क्रोम दोन्हीकडे नवा योगेश फॉण्ट व्यवस्थित दिसतो आहे. या फॉण्टमधे फक्त "शत्रु" मधला त्र वेगळा दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
स
संग्राम Wed, 05/07/2014 - 12:31 नवीन
योगेश फॉण्ट इन्स्टॉल करुन पाहतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा