<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>
हलकेच सुरसुरी मग ..
प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते
प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते !
खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं
बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते
सांभाळ या पुर्यांना तू घे हलके हाताते
माझेच पैसे माझ्या खिशातून जाते !
संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी
नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते
डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली
हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते
ती अशीच येथे घाईत फार येते
पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते
आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला
सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते
मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा
ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो
भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी
रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते
बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते
कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते
नका करु हो घाई सांगतो आहे मी काही
आहे अॅड्मिन माझी 'कायम' मज करेना
म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही
लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही
प्रेरणा: http://misalpav.com/node/27781
💬 प्रतिसाद
(75)
य
यशोधरा
Tue, 05/06/2014 - 15:25
नवीन
हेच्च विचारते मीही! काय ग पू? *shok*
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 11:09
नवीन
शी: काय नाव तरी =))
पूर्ण नावाची आद्याक्षरे जोडली तर मग झालंच कल्याण ;) =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/08/2014 - 04:48
नवीन
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम गलत हय. आपकोस अब गलतच कयसे दिसताय? हम्मेशाच गलतच अर्थ निक्कालते. बदलो थोडासा. अच्छा रहेंगा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 06:52
नवीन
सर्रळ सर्रळ अर्थ काढला तर गलत म्हंटा??? खर्याचा जमानाच नै र्हायला =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/08/2014 - 07:46
नवीन
कधी व्हता ते सांगा. :P
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 08:51
नवीन
आपल्या आधी व्हता असे म्हणायची फ्याशन अस्ते यशोआज्जी ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/08/2014 - 08:57
नवीन
आस म्हंतूस नातवा, आसल बाबा. तुअम्च्या जमान्यात कायबी व्हतया.
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 05/08/2014 - 08:25
नवीन
तुम्ही पुन्हा एकदा चुकताय. खर्यांचाच तर जमाना आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 08:51
नवीन
हाये राम, खर्यांचा है जमाना!!!!
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 05/08/2014 - 09:04
नवीन
जगदीश खेबुडकरांनी "हम आपके हैं कौन"ची गाणी मराठीत आणली होती. रेकॉर्डही निघाली होती.
त्यातलं एक गाणे होते "चपला दया पैसे घ्या".
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 12:12
नवीन
अगागागागागागागा =))
दीदी तेरा...चे इडंबण काय असावे त्याचा इच्यार करूण अंमळ मेंदूला झिणझिण्या आल्या ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/08/2014 - 12:01
नवीन
खरेच बाळबोध प्रतिसाद !! ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 12:12
नवीन
एखादा कानामात्रा राहिलांय कीं कसें ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/08/2014 - 12:15
नवीन
तुम्ही सुज्ञ आहांत वाघुळशास्त्रीं, बरोब्बर ओळखलेंत हों !! ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 12:34
नवीन
हा हा हा ;)
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Wed, 05/07/2014 - 15:54
नवीन
अॅश धन्या काका इझ माय फेवरेट काका गं *biggrin*
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/08/2014 - 04:49
नवीन
पू, सासूबै नै का गं फेवरिट? :D
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 05/05/2014 - 14:28
नवीन
पुन्यांदा गंडलय अस मनतो .
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 05/05/2014 - 15:58
नवीन
वाचक, प्रतिसादक, आणि मान्यवरांचे आभार!
सूड, धन्या, जेनी(+ तीन टिंबे) ह्यांचे नेहमीप्रमाणे विशेष आभार. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 05/05/2014 - 16:02
नवीन
धन्यवाद्..निंदकाचे घर असावे शेजारी असं रामदासस्वामीं*नी म्हटलेलंच आहे.
*कळलं नसेल तर अभ्यास वाढविणे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 05/05/2014 - 16:06
नवीन
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Mon, 05/05/2014 - 16:06
नवीन
आवडले.
"आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला
सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते."
सही....
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 05/05/2014 - 18:56
नवीन
एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे.
पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 05/08/2014 - 02:36
नवीन
बरे आसा ना प्यारे१?
नव विडंबनकरांना उगा हताश निराश करु नये लोक्स!
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 05/08/2014 - 07:23
नवीन
नक्की कशाच विडंबन आहे हे ? भेलपुरीच्या गाडीवर हे हाल काकाचे , पिझ्झा ह्ट / के फ सी असते मग काय केल अस्त ओ का का ..... :p
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2