चार बोतल वोडका
वाहन चालवताना सांभाळून चालवावं, जपून चालवावं असं सांगून कळतं का कधी? म्हणून.


💬 प्रतिसाद
(17)
प
पैसा
Sat, 05/10/2014 - 19:28
नवीन
भारी आहे! त्या गाडीवाल्याचं इमान नक्कीच वर तरंगत असणार!
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Sat, 05/10/2014 - 19:31
नवीन
कविता जरा गंभिर विषयावर आहे तरीही या ओळींवर फिस्सकन हसुच आलं.
सनि, हनि च्या गाण्याचं हे मिनि विडंबन आवडलं. :)
- Log in or register to post comments
द
दिनेश सायगल
Sun, 05/11/2014 - 05:58
नवीन
कविता सुमार वाटली.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 05/11/2014 - 06:02
नवीन
खरोखर चांगली कविता. विडंबन म्हणावे का हा प्रश्न आहे इतकी.
मुळ गीत आले नसते तर सरकारी प्रसार माध्यमात अपघातांविषयी जागरूकता आणण्यासाठी वापरता आली असती.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sun, 05/11/2014 - 14:36
नवीन
सर्वांचे...
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sun, 05/11/2014 - 14:37
नवीन
'आभार' असं म्हणायचं होतं.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sun, 05/11/2014 - 14:38
नवीन
आणी हे गाणेसुधा अप्रतिम आहे. त्यामानाने हे विडंबन(?) फारच सुमार.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sun, 05/11/2014 - 14:41
नवीन
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 05/12/2014 - 05:45
नवीन
ब...र! हरकत नाही.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 05/12/2014 - 06:36
नवीन
हापिसातुन काय डकवल हाय ते दिसेना !
हनी सिंग चे डोप-सोप हे गाणं सुद्धा मस्त आहे. ;) कित्येक महिन्यांपर्वी माझ्या सहीत आल होत... त्याच ब्राउन रंग दे सुद्धा मस्त आहे. :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 05/12/2014 - 07:30
नवीन
त्याचे "ब्लु आइज" आणी "दिन है सानी सनी ब्लु है पानि पानि" (यारीया) सुध्दा खतरा आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Mon, 05/12/2014 - 16:14
नवीन
उपर उपर उपर इन दि एअर.. विसरलात का? :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 05/12/2014 - 21:55
नवीन
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 06:36
नवीन
ओक्के :)
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 05/14/2014 - 11:07
नवीन
हे गाणं "आज दिन है सनी सनी सनी" असं आहे.. आमच्या लेकीची अंगाई होती ती हे गाणं टॉप चार्टवर होतं तेव्हा.. ;-) =)) काय च्यामारी दिवस आलेत..
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 05/15/2014 - 08:03
नवीन
हां हां हां... =))
आज Blue है पानी पानी पानी पानी पानी पानी,
और दिन भी सनी सनी सनी सनी सनी सनी.
आजाओ ओन द बिच यार, फोटो मेरी खिंच.
फुटी किस्मत होगी तेरी, गर तुने ये बात ना मानी...
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/14/2014 - 14:07
नवीन
हनिसिंग आवडत नाहीच!! त्यात हे विडंबन म्हणजे 'आधीच मर्कट तशातच मद्य प्याला' आहे.
- Log in or register to post comments