काथ्याकूट
'वाढदिवसाच्या शुभेच्छा '
Primary tabs
आपले सर्वांचे आदरणीय जेष्ठ सभासद श्री. धोंडोपंत यांना त्यांच्या जन्मदिवसा बद्दल मनापासुन शुभेच्छा
( संदर्भ : त्यांचा स्वतःचा ब्लॉग )
यापुढील त्यांचे जीवन, सुखा-समाधानात, आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
(शुभेच्छुक ) अमोल केळकर

धोंडोपंतशेठ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
(शुभेच्छुक)केशवसुमार
* धोंडोपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा.
अवांतर : ब्लॉगवर जन्मतारीख कुठे आहे?
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
DHONTOPANT KAKA HAPPY BIRTHDAY !!!!
जीवेत धोंडोपंत शतम् !!!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
पंत ,
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ...
लोकांच्या हितार्थ कायम कार्य करण्यासाठी देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
धन्यवाद,
(पंतांचा भक्त)सागर
अवांतरः अमोलभाऊ विषयामध्ये 'वाढदिवसाच्या शुभेच्छा ' ऐवजी "'ज्योतिषाचार्य धोंडोपंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा " असा बदल केला तर शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडेल.
माझ्यापण हार्दीक शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!! :) :)
मनापासुन शुभेच्छा
माझ्यापण हार्दीक शुभेच्छा !!!!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
तात्याशेठ विडंबनाचे लैच मनावर घेतलेल दिसतंय.. :?
तुमच्या फोटोच्या जागी गुलाब!! :O
(अचंबीत)केशवसुमार
स्वगतः एका 'फुला'च्या जागी दुसरे फुल म्हणजे काहिच बदलेल नाही #o
धोंडोपंत आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
धोंडोपंतांना माझ्याही शुभेच्छा!!!
पण संस्थळांवरून असे निवृत्त होऊ नका....जमेल तेव्हा इथे लिखाण करत रहा.
..श्री. धोंडोपंत यांना त्यांच्या जन्मदिवसा बद्दल मनापासुन शुभेच्छा
(नविन) akshay![]()
धोंडोपंत तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
धोंडोपंतांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
चतुरंग
पंत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
(धोंडोपंताचा दोस्त )
पण ह्यासाठी तर खरडफळा काढला आहे ना? हे पहा तिथे काय लिहिले आहे :-
नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
मिपाकरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद.
मंडळी आपले प्रेम आणि जिव्हाळा पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.
आपले आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.
असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्यावेत ही विनंती.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
धोंडोपंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
हार्दिक शुभेच्छा!
धोंडोपंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- मी एक खडूस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
तुम्हाला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !
:)
पंत,
आमच्या सर्वाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
धोंडोपंताना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.....
विद्याधर