Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत हवी आहे

न
निलेश देसाई
गुरुवार, 05/15/2014 - 11:13
🗣 14 प्रतिसाद
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे. घर शोधुन देणार्‍या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे अपेक्षा : १. शहर : पुणे २. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर) ३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK) ४. २४ तास पाणी ५. आर्थिक क्षमता : ७००० भाडे/ १५०००अनामत रक्कम १ जुन पासुन नविन घरात राहावयास जाणे करणेचे असलेने लवकरात लवकर मदत अपेक्षित आहे. यशस्वीरित्या घर शोधुन देणार्‍या मिपाकराचा नविन घरी बोलवुन यथोचित सन्मान करण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या
16467 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पैसा गुरुवार, 05/15/2014 - 16:28 नवीन
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/15/2014 - 17:11 नवीन
पुणेकर लोक मदत करू शकतात. ... जर तत्वात बसत असेल तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी गुरुवार, 05/15/2014 - 16:41 नवीन
पुणेकर पण काय करु शकतील असे वैयक्तीक अनुभवावरुन वाटते. एजंटच गाठा.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 05/15/2014 - 18:00 नवीन
तुमच्या तत्वात केएफ्फ ष्ट्रॉन्ग बसत असेल तर मदत करायचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/15/2014 - 21:56 नवीन
मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते. तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 05/16/2014 - 04:27 नवीन
आम खाव्,पेड मत देखो मेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 09:57 नवीन
मग चालू द्या.... (अवांतर.... स्कोर सेटल करण्यात जाम मजा आहे.....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ब
बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 11:00 नवीन
स्कोर सेटल करण्यात जाम मजा आहे
अगदी सहमत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
च
चौकटराजा Fri, 05/16/2014 - 04:56 नवीन
चकट फू मधे एका साईटवर आपली गरज प्रसिद्ध करण्याची सोय आहे. www.magicbricks.com तिथे जाहिरात देऊन पहा. एजंट हा जंत टाळता येईल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 05/16/2014 - 05:20 नवीन
अच्छा तर घर शोधण्यासाठी मदत हवी आहे तर. धाग्याच्या शिर्षकावरून काही अर्थबोध होत नाही हो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 09:32 नवीन
ओएलएक्स, क्विकर, सुलेखा, इ. ठिकाणी ट्राय करून पहा. जरा वेळ लागेल पण नक्की मिळेल. http://pune.olx.in/ www.quikr.com http://classifieds.sulekha.com/pune.htm
  • Log in or register to post comments
प
पियू परी Mon, 05/19/2014 - 12:23 नवीन
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील. शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्‍या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो. मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी. आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/19/2014 - 18:38 नवीन
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियू परी
द
दादा कोंडके Mon, 05/19/2014 - 19:10 नवीन
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा