Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पार्वतीची व्यथा

क — कहर, Tue, 05/20/2014 - 05:23
देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब गाभारी ध्यानस्थ तरीही सांब दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य रोज उशीवर विरघळलेले थेंब ही आर्त हाक कि वनी लागली आग चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?

प्रतिक्रिया द्या
2869 वाचन

💬 प्रतिसाद (10)
न
नित्य नुतन Tue, 05/20/2014 - 08:17 नवीन
दोनदा वाचूनही फारशी नाही कळली ... काही तरी गहन अर्थ असावा ... नक्कीच ... संदर्भासहित सपष्टीकरण मिळेल का हो ? खूप उत्सुकता लागून राहिली हो ...
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/20/2014 - 08:35 नवीन
सुंदर !! आवडली.
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 05/20/2014 - 11:02 नवीन
धन्यवाद .. गूढ अवघड काही नाहि .. पतीविराहाची गोष्ट आहे .. स्पष्टीकरन दिले तर शब्दांमधली मजा निघून जाईल .. कवितेचे नावच संदर्भ आहे
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/22/2014 - 05:13 नवीन
विशेषत: कवितेचे नावच संदर्भ आह म्हणने प्रचंड गोंधळदायक झाले आहे. अथवा विनाकारण विनासंदर्भ शिव पार्वती यात गोवायचा आचरटपणा घडला आहे वाटते. जरा कविता सम्जावाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/20/2014 - 20:45 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता गुरुवार, 05/22/2014 - 05:02 नवीन
रचना आवडली
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 05/22/2014 - 07:30 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 05/22/2014 - 21:56 नवीन
छान! कविता आवडली. हे पण पहा :Raja Shivchhatrapati Part 35
  • Log in or register to post comments
म
म्हैस Fri, 05/30/2014 - 11:21 नवीन
@अत्मशुन्य. सहमत आहे . कविता नाही आवडली
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 05/30/2014 - 11:41 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा