Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तीन शहाणे

व — विवेकपटाईत, Wed, 05/21/2014 - 15:58
तीन शहाणे अतिशहाणे हातवारे करीत होते उगवत्या दिवसाला रात्र ठरवीत होते. ऊन तेजस्वी सहन न झाले बंद खोलीत ते जाऊनी बैसले. अंधारात बत्ती तयांची पेटली युरेका युरेका तिघे ओरडले. ज्या अर्थी अंधार इथे दिवस नाही रात्र असे. आपले तर्क ठरले खरे आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.

प्रतिक्रिया द्या
2271 वाचन

💬 प्रतिसाद (11)
भ
भृशुंडी Wed, 05/21/2014 - 20:49 नवीन
आज सकाळीच काय हो?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 05/21/2014 - 21:03 नवीन
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/22/2014 - 06:29 नवीन
आजकाल नाना प्रकारचे गहनविचार करणे सोडून दिले आहे. त्यामुळे किंचीत विचार करायला, एक छोटासा, पक्षी-प्राणी-मासे आणि तीर्थ कट्टा करू या.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/22/2014 - 07:40 नवीन
प्रेषक, विडंबन सराईत, Thu, 22/05/2014 - 11:40 तीन काव्यकिडे अतिशहाणे कविता करीत होते बोलत्या संस्थळाला पेढे भरवीत होते. प्रतिसाद तेजस्वी सह न झाले आपुल्याच-खोलीत ते जाऊनी बैसले. वि'जनात बत्ती तयांची पेटली सुरेखा सुरेखा तिघे ओरडले. ज्या अर्थी जिलबी मिळते मठ्ठ्यास'ही, पात्र असे. आपण आपल्यात असलेले बरे आनंदी अतिशहाणे नाचले. टीप : कॉकटेल लाउन----मधे,उसळपाव सोबत,आत्मगंडरस प्राशन केल्याने डोक्याची बत्ती (असलीच तर..)जळेल,आणि ताकाचा मठ्ठा-होइल! :p काव्यरस: बोट का लाविता? ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/22/2014 - 07:52 नवीन
*yahoo* बर्‍याच दिवसांनी बुवांनी केलेलं विडंबन वाचायला मिळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/22/2014 - 17:55 नवीन
:D :p =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/22/2014 - 11:37 नवीन
कधीतरी पुण्याला आलोच तर, आमच्या कडून तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड गुरुवार, 05/22/2014 - 11:44 नवीन
'पाटंच्या पारामंदी, माझा कोंबडा घाली साद' या जात्यावरच्या ओवीच्या चालीवर परफेक्ट बसलंय. *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/22/2014 - 19:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/22/2014 - 19:12 नवीन
सुरेखा सुरेखा तिघे ओरडले.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सस्नेह Sun, 05/25/2014 - 18:17 नवीन
खंग्री इडंबन !और आंदो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा