राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-Vadra-Airport-Security.gif
भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्या राष्ट्राने दिला होता.
तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही.
जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा!
http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-being-frisked-at-airports/475302-37-64.html
💬 प्रतिसाद
(64)
म
मुक्त विहारि
Fri, 05/30/2014 - 16:56
नवीन
जय नेहरू...
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 10:58
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/31/2014 - 11:15
नवीन
धन्यवाद....
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 11:21
नवीन
आता मोठे व्हा आशा अर्थाने संबोधले जाते.
प्रतिसाद आवडला
-धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/31/2014 - 11:29
नवीन
धन्यवाद,,,
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 11:41
नवीन
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/31/2014 - 11:43
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/31/2014 - 11:46
नवीन
=))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 05/31/2014 - 11:48
नवीन
तुला मेल्या हसायला काय झाले?
आम्हाला चक्क आत्मशून्य साहेबांकडून वा.दि.शु. मिळाल्या....
तुला टूक टूक....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/31/2014 - 12:13
नवीन
चालुदे चालुदे :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 12:29
नवीन
अन तुपन कायले हसेले ?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 14:03
नवीन
टिपीकल अक्कलशून्य प्रतिसाद.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 14:12
नवीन
. मुर्खानी लक्ष घालू नये
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 14:13
नवीन
च्या जागी मुर्खांन्नी असे वाचा
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 14:15
नवीन
आयला अक्कलशुन्य लोक प्रतिसाद देऊ शकतात. मग मुर्खांनी काय कोंबड्या मारल्या काय?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 14:21
नवीन
पण माहीत होतं तुम्ही "का ?" हां प्रश्न मनी पकड़नार म्हणून उत्तर सोपे आहे दोन शहाणी मानसे चर्चा करत असताना पाळायचा तो संकेत आहे
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 14:29
नवीन
दोन शहाणेनां, मग एक शहाणा आणी दुसरा अक्कलशून्य कसा चालेल?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 14:38
नवीन
म्हणजे कळेल आपण अप्रस्तुत प्रश्न कसा केला आहे ते
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 14:45
नवीन
तुमीच पुन्यांदा वाचा , मग तुमच्याच लक्षात येईल . अक्कल शून्य कोन हाय ते .
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 14:53
नवीन
अजुन वाचला नाही ? असो. तुम्ही रोंबर्ट वाद्राचा राग मिपावर का काढताय ? त्याने तुमचे काय घोडे मारले आहे ?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:00
नवीन
नायबा त्या वाद्रान मारायला माझ्याकड घोड नाय, गाईम्हशी आन कोंबड्या हायत. आन म्या मिपावर कुट रागावलोय.मी तर अक्कलशून्य लोकांवर रागावलोय.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:09
नवीन
जस डोण्ट डु एनी क्रेजी अन स्टुपिड ओखय ?
ठीक आता असे आहे की आपण चिडलेले असल्यामुळे मुळात आपण का कोणावर अन कशासाठी चिड्लो आहोत हे आपल्या ध्यानात येत नाहिये एकदा का तुम्ही या संकटातुन सलामत बाहर आलात की मुक्त प्रभाव आपोआप नाहीसा होइल ठीक आहे चिडू नका घाबरू नका मिपाकर तुमचा सोबत आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मनाशान्ति मिळावि म्हणुन प्रार्थना करू.
प्राथना का ? तर अर्थातच अब दवाकी नहीं दुवाकी जरुरत हय आपको
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:17
नवीन
े मग तुम्ही कोणालाहि अक्कलशून्य ठरवु लागता.
जसे उद्या मुविन्ना अक्कल शून्य म्हणाल, मी म्हणेन नॉनसेन्स ही इज डिफरंट केस, तुम्ही वल्ली, धन्या, मी इतकेच काय स्वत: लाही अक्कलशून्य म्हणाल. मी हेच म्हणेन नॉन सेन्स पण मला एक मिपाकर म्हणुन तुमची अवस्था आवडणार नाही.. वेळीच स्वत: ला संभाला. आमच्या प्रार्थ्ना सोबत आहेत
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:25
नवीन
तुमी वल्लीदा, धन्याला, आणी मला स्वत:च्या लायनीत आनु नका . त्यांची आन आमची अक्कल अजुन शून्य झाल नाय. आन ही प्राथ्र्ना कोन आण मला का सोबत करतेय.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:30
नवीन
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन.
तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:30
नवीन
आणललेे नाहि हे उमजले की तुम्ही नोर्मल झाला समजा. तो पर्यन्त शो मस्ट गो ओन.
तुम्ही नॉर्मला येइ परेंत मदत केल्या जाइल
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:32
नवीन
अन कुठे तुम्ही.... ओं ?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:34
नवीन
परत दोंदा प्रतिसाद. आवरा स्वत:ला .
तोपर्यंत शो मस्ट गो ऑन.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:40
नवीन
झेपत नाय का ?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:42
नवीन
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 06/02/2014 - 18:09
नवीन
म्या चेंगरुन गेलो ना !
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Mon, 06/02/2014 - 20:22
नवीन
एका पायावर तयार म्हणतात इथे एका अक्षराचाचे चेतुकडे पडायची केविलवाणी वेळ आलेली आहे. चर्चा घसरत वादरांच्या विमान गमनातून भरकटत आहे
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Mon, 06/02/2014 - 20:29
नवीन
वाड्रा अथवा राहुल गांधी शब्द ट्नकुन निघायचा अवकाश..... मिपा वरील त्यांचे चाहते चेकाळलेच समजा. आणि हो मुक्त विहारी (राहुल) गांधीगिरी करतात हे मी सप्रमाण सिध्द करू शकतो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/03/2014 - 13:25
नवीन
इतके प्रतिसाद दिले पण माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले...
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:18
नवीन
ओखय.
मुझे दवा और दुवा की जरुरत नै, दारु की जरुरत है. असले अक्कलशून्य प्रतिसाद वाचुन चिड नाय येत. उलट मनोंरंजन होते. बाकी माज्याकड अजुन अर्धा तास आहे. काय राहिल असल तर सांगुन टाका.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:21
नवीन
एव्हडि क्रिटिकल स्टेट वाटली न्हावती वो ?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:24
नवीन
म्या चिड्लो नाय म्हणतो। सावध! क्लोक इस टिकिंग
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:29
नवीन
कोन चिडलय ते कळल. आणी दोन दोन वेळेस प्रतिसाद देत जाऊ नका. का ट्युब उशीर पेटते ? सांगा गाय म्हशी कोबंड्या सोबत चांगल्या ट्युब पण इकतो.तुमच्या साठी खास पाठवतो.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:38
नवीन
एकदा तुम्ही म्हणता तुम्ही चिड्लाय नंतर म्हणता चिड्लो कुटे मनोरंजन होतय ? काय तसमजत नाही काय नक्की काय झालय ? ट्यूब निस्ती उघडझाप करती आहे का ? नक्किःच उडेल मग घ्या बसवून दूसरी नाहीतरी तोतुमचा उद्योग आहे म्हणता ते आता लक्षात आले.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:51
नवीन
की आणखी कोनी ? बिसनेस कमी असेल तर भलत्या ठिकाणाला मध्यवर्ती समजणार्या पीपल ना कोंटेक्ट करा.... कामा सोबत सामान शीलं व्यसनेषु सख्यम धर्तीवर कट्याची सोय्ही होऊं जैल तुमच्या आहात कुठे ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/03/2014 - 13:27
नवीन
पोरी भांडताना पण इतका "वड्याचे तेल वांग्यावर काढायचा प्रकार करत नाहित नाहीत" :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/31/2014 - 15:54
नवीन
मी कुट मनलो चिडलोय ? असो आता शुभरात्री. शिल्लक काय रायल असल तर पाट्टे 4 वाजता येतो. पुर्ण करु.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 05/31/2014 - 15:12
नवीन
म्या जरा आजून आरूंद करतो.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 15:18
नवीन
अनुमोदन
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 06/04/2014 - 11:03
नवीन
अरुंद गोष्टीची मजा वेगळिच खरी
हॅ.हॅ..हॅ... ;)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 05/31/2014 - 12:24
नवीन
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 05/30/2014 - 17:09
नवीन
+413512
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 05/30/2014 - 17:14
नवीन
मिपा मोर्चा काढूया का? :D
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sat, 05/31/2014 - 15:51
नवीन
चालेल ..
पण मेणबात्त्यांऐवजी उदबत्त्या वापरूया .
तेव्हढीच बचत .
आणि अजून असे किती मोर्चे काढायला लागतील देव जाणे. :)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 05/30/2014 - 17:20
नवीन
नक्की काढु फकस्त लातुरला या. पुढ संमदी जबाबदारी माजी.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »