Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी पाखरे

प — पुष्कराज, Wed, 07/30/2008 - 12:23

प्रतिक्रिया द्या
2585 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 12:38 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Wed, 07/30/2008 - 12:40 नवीन
'...माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेल....'' या ओळींमुळे, 'माझी पाखरे' नावामुळे हे नुसतं वर्णन न वाटता खरोखरंच कवीचा कळवळा जाणवतो.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/30/2008 - 12:46 नवीन
नुकतेच आमच्या शेजारील गर्द झाडी पाडून एक नवे संकुल उभे रहात आहे. गुगल अर्थ मधुन पहीले असता गर्द हिरवा दिसणारा तो पट्टा एकदम बोडका झाला. गेले आठवडाभर संध्याकाळी घरात बरेच पतंग/फुलपाखरु, वेगळेच रंगीत किडे दिसले बहुदा तिथुनच विस्थापीत झालेलेच असावेत. खूप वाईट वाटले. ही कविता त्यांची कहाणी सांगून गेली असे वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 15:46 नवीन
कवितेतून कथा छान मांडली आहे. किलबिल किलबिल पक्षी बोलती गाण्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/30/2008 - 22:04 नवीन
बाकि तू कुठले झाड तुटताना पाहीलेस गड्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/30/2008 - 23:17 नवीन
बळेच जोडल्या आहेत असे वाटले. पहिली चार कडवी स्वतंत्र आवडली. पुढची चार कडवी स्वतंत्र आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा