कलादालन

सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

Primary tabs

मागील धाग्यात सिंहगड व्हॅलीमधील "दुसर्‍या" ट्रिपचे फोटो आपण पाहिलेत. या धाग्यात पहिल्या ट्रिपमधील फोटो देत आहे. सिंहगड व्हॅलीमधील बरीचसी माहिती मागील धाग्यात दिली असल्याने या धाग्यात फक्त फोटो अपलोड करीत आहे.

ठिकाण - सिंहगड व्हॅली
१० एप्रिल २०१४

Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो
Brahminy Myna
EXIF Data -
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/130 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100

Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा Cropped फोटो
Brahminy Myna
EXIF Data -
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/160 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100

White-throated Kingfisher किंवा खंड्या चा फोटो
White Throated Kingfisher
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/320 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

Indian Grey Hornbill किंवा धनेश चा फोटो
Hornbill
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/400 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100

Red-whiskered Bulbul किंवा शिपाई बुलबुल चा फोटो. याच्यात आणि नेहमी दिसणार्‍या बुलबुल मध्ये एकच फरक आहे तो म्हणजे या बुलबुल च्या डोक्यावर तुरा असतो.
Red-whiskered
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/320 sec.
Aperture - F/5.6
ISO - 100

Oriental garden lizard किंवा सरडयाचा फोटो
Oriental Garden Lizard
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/60 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

Oriental garden lizard किंवा सरडयाचा Cropped फोटो
Oriental_cropped
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/60 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

Orange-barred Sulphur किंवा नेहमीचे पिवळे फुलपाखरू
Yellow ButterFly
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/250 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

Buttercup Butterfly किंवा रानातील फुलपाखरू
Buttercup Butterfly
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/500 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

Indian Leaf Wing Butterfly किंवा ८ ठिपक्यांचे फुलपाखरू
Leaf ButterFly
Camera Mode - Manual
Shutter Speed - 1/250 sec.
Aperture - F/6.5
ISO - 100

...समाप्त...

चौकटराजा

सर्व फोटो मस्त आलेयत. निसर्ग हा निरनिराळे पक्के डाईज बनविण्यात कसा पटाईत आहे !!!! इथला सरड्याचा ऑरेंज व फुलपाखरावरील अल्ट्रामरीन ब्लू बघा जरा !

बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते तो पक्षी चोच वासून म्हणतोय " सगळे पक्ष( पक्षी) एक नंबरचे चोर आहेत ! "

शिद

बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते

मला त्या सरड्याकडे बघून केजरीवालचा आहे असे वाटते... रंग बदलण्यात उस्ताद. ;)

बाकी, फोटो सुंदरच आले आहेत.

प्यारे१

अ-च-प्रतिम!

श्रीगुरुजी

सुंदर प्रकाशचित्रे आहेत.

Red-whiskered Bulbul या पक्षाला लालगाल्या बुलबुल या नावाने ओळखले जाते. लालगाल्या बुलबुल व लालबुड्या बुलबुल या दोघांच्याही शेपटीकडील भाग लाल असतो. पण लालगाल्याचे गाल सुद्धा लाल असतात व त्याच्या डोक्यावर तुरा असतो.

धन्यवाद. Red-whiskered Bulbul या पक्ष्याला शिपाई बुलबुल म्हणतात हे माहित होते पण लालगाल्या बुलबुल हे ही म्हणतात हे माहित नव्हते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

शैलेन्द्र

लालगाल्या नाही हो, आमच्याकडे लाल*ड्या म्हणतात..

चौकटराजा

या शिपायाला गवई तसेच नारद बुलबुल ही म्हणतात.

संजय क्षीरसागर

लगे रहो.

सर्व फोटो खूपच सुंदर आले आहेत. आपण खरच नशिबवान आहोत की पुण्याच्या आजुबाजुला खूप पक्षी पहायला मिळतात. माझ्या घराच्या परिसरातील काही पक्षांचे फोटो मी काढले आहेत. नक्की उपलोड करेन.

मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

चौकटराजा

यातील दोन नंबरचा फटू फटू ग्राफर च्या फटू सकट दि. १९ च्या मटा मधे आला आहे.

प्यारे१

बेष्टच्च!

बॅटमॅन

हाण तेच्यायला...अतिशय जबराट फटू!!!!!! एकच नंबर.

सुचिकांत

पहिला फोटो खूप सुंदर आहे. पण बऱ्याच अंशी फोटोशॉप मध्ये एडीट केल्याचा भास होतो. का कोणास ठाऊक.

सूड

हिकडे कसं जायचं असतं ते कोणी सांगेल का?

सगळे फोटो कमाल आलेत.
फोकल लेन्थ हि द्यायला हवी होती EXIF मध्ये.