Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दाखला

ब — बेसनलाडू, Mon, 06/09/2014 - 22:38
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)

प्रतिक्रिया द्या
4676 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अनुप ढेरे Tue, 06/10/2014 - 07:20 नवीन
मस्तं! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 06/10/2014 - 07:27 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 06/10/2014 - 08:43 नवीन
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? हे आवडलं...
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/10/2014 - 09:39 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 06/10/2014 - 11:21 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/10/2014 - 11:27 नवीन
झक्कास.....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/10/2014 - 11:55 नवीन
.................. __/\__ ......................... Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 06:52 नवीन
रचना आवडली...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 06/14/2014 - 15:48 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 06/14/2014 - 16:37 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 06/14/2014 - 22:07 नवीन
छान कविता! या विषयावर एखादि सुंदर गज़लही होइल!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 06/14/2014 - 23:31 नवीन
सुंदर रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 06/15/2014 - 02:38 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 06/17/2014 - 05:22 नवीन
चांगली रचना... भावली आणि अस्वस्थ करून गेली .
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 06/21/2014 - 07:39 नवीन
दाखला आवडलाच. पण बेसनलाडू या आयडीच्या जिवंतपणाचा दाखला अधिक सुखावून गेला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा