Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमची 'चैन' आहे!

म — मिसळपाव, Wed, 07/30/2008 - 13:58

प्रतिक्रिया द्या
1635 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अनिल हटेला Wed, 07/30/2008 - 14:03 नवीन
(कृतज्ञता शब्दात व्यक्त करू न शकणारा) मिसळपाव. पोचली तुमची कृतज्ञता !!! आनी आम्ही ही हेच म्हणतो..... (अन्धेरा कायम रहे ) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 07/30/2008 - 14:07 नवीन
आधी मला वाटलं चैन च विडंबन आलं काय लगेचच..म्हणून पाहिलं तर एकदम आभार प्रदर्शनच दिसलं..:) पण हे खरच की फार चांगल्या दर्जाचे लेख आणि कविता येत आहेत मिपावर. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 19:48 नवीन
आणि या सर्व भूताना अगदी योग्यसा पिंपळ उपलब्ध करून देणा-या वेताळाचे, तात्याबांचे सुध्दा!! यात आमचे थोडेफर श्रेय आम्ही नाकारत नाही, परंतु यात प्रामुख्याने मायबाप मिपाकरभुतांचेच श्रेय सर्वाधिक आहे याची आम्हाला विनम्र जाणीव आहे! त्यांच्या उत्तमोत्तम लिहिण्यामुळेच आपल्या सर्वांना चांगल्याचुंगल्या वाचनाचा आनंद मिळतो! मिपाकर आहेत म्हणून मिसळपाव आहे! शाळेची इमारत कितीही सुंदर, सुरेख, आखीव-रेखीव, असली तरी संध्याकाळी ६ वाजता शाळा सुटून मुलं आपापल्या घरी गेल्यावर ती शाळेची इमारत कितीही सुंदर असली तरी केवळ भयाण दिसू लागते! मिपाचंही तसंच आहे. तात्यावेताळ केवळ नाममात्र आहे. मिपाला शोभा आहे ती केवळ अन् केवळ येथे नांदत्या-गाजत्या मिपाकरांमुळेच! असो, आपला, (कृतज्ञ) तात्यावेताळ!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा