Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी कविता : नया दिन !

न — निमिष सोनार, गुरुवार, 06/12/2014 - 09:23
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार

प्रतिक्रिया द्या
1888 वाचन

💬 प्रतिसाद (3)
आ
आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 11:30 नवीन
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची आणि प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे. कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 12:51 नवीन
... म्हणजे... ठीक आहे.... पण.... ठीक आहे.
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी Fri, 06/13/2014 - 23:30 नवीन
नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून!
हे झेपलं नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा