आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त
+१
हा मागल्या जल्मीचा रांजणात
अल्टिमेट क्लिप
पिंडाला कावळा शिवणे
माझ्या आयक्यू बद्धल चर्चा चालली आहे का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}नाही.
हा.हा..हा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }काय कोटी.....!!!
'आय' 'क्यूं'
हाण तेच्यायला...!!!!
अशक्य विडिओ आहे.
हुशारी
या विडियोतील कावल्यावर
माहिती द्यावी
अमानवी प्राण्यांचे मानवी कृत्य.
कावळा निश्चितच प्रशिक्षित
+१ बरोबर..
मस्त.
धन्यवाद !
मस्त...
धन्यवाद !