Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(चैन)

क — केशवटुकार, Wed, 07/30/2008 - 16:55

प्रतिक्रिया द्या
4693 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/30/2008 - 16:59 नवीन
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने खरडीही आजकाल ते विकतात मजला एकदा टाकिन म्हटले मी विडंबन ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला टुकारा, पहिलेच विडंबन काय? सही जमलेय.....और आने दो! - टिंग्यायात्री :)
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/30/2008 - 17:01 नवीन
टुकार्‍या तु ही विडंबनाच्या प्रेमात पडलास :) मेलास तु टुकारा मेल्या आता कोण आहे वाली तुजला मस्तच चालु दे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 17:20 नवीन
भट्टी जमली आहे ... (कवितेपेक्षा विडंबनं जास्त वाचणारी) अदिती
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 07/30/2008 - 18:10 नवीन
सहिये! मस्त जमलं आहे विडंबन! आता केसु आणि रंगा यांच्या लायनीत तुम्हीपण का? मजाय!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 18:14 नवीन
सहिये! मस्त जमलं आहे विडंबन! आता केसु आणि रंगा यांच्या लायनीत तुम्हीपण का? मजाय! विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो. लगे रहो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
व
विजुभाऊ Fri, 08/01/2008 - 06:27 नवीन
विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो. हे थोडेसे सुधारुन विडंबनकारांचे वार करी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 18:26 नवीन
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला अच्छा... असं आहे तर!!! कळलं बरं.... मस्त विडंबन.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/30/2008 - 18:54 नवीन
मस्तच लिहिलय!!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 19:14 नवीन
टुकारशेठ, आणखी खूप प्रयत्नांची गरज आहे. गझल, हझल, वृत्त, लय वगैरे शब्दांचे अर्थ डिक्शनरीत शोधा, पहिला प्रयत्न म्हणून बरा आहे. (स्वगतः आंद्या, लेका, जरा दमानं घे ;-) - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/30/2008 - 19:15 नवीन
ठीक आहे. वृत्त सांभाळता यायला हवे;काही ठिकाणी साफच बोंबलले आहे :( शेवटच्या द्विपदीत अचानक मजला चे तुजला झाले? असो. प्रगती होण्याची आशा करावयास हरकत नाही. चालू द्यात. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/30/2008 - 19:31 नवीन
(स्वगत - ह्या'केटु'ला कसा बरं शह देऊ? काहीतरी करायला हवं खरं! 'केसुं'नाच विचारु का? :/ ) चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 07/30/2008 - 21:06 नवीन
विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो. हेच म्हणतो आंद्या, लेका, जरा दमानं घे च्यामारी, हे खरंय का रे आंद्या? लेका तुच आहेस का हा 'केटू'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 05:28 नवीन
केशवटुकार? हम्म! कोण रे तू? पुन्हा केसूच नव्हेस ना? की कुणी मिपाच्या प्रेमात पडलेला नमोगती, जो काही व्यक्तिगत आणि आंतरजालीय (!) कारणांमुळे स्वत:चं नाव लपवू पाहतोय? ;) असो, कायदेही काही निवृत्तीचे असू द्या फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला ह्या ओळी जास्त आवडल्या. उत्तम विडंबन. अभिनंदन... तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/31/2008 - 05:35 नवीन
>>कोण रे तू? पुन्हा केसूच नव्हेस ना? की कुणी मिपाच्या प्रेमात पडलेला नमोगती, जो काही व्यक्तिगत आणि आंतरजालीय (!) कारणांमुळे स्वत:चं नाव लपवू पाहतोय? कोणतरी हलकट नमोगती असणार तात्या ;) .. प्रोफाईल बघा की त्याचं :D (नायतर आयपी चेक करा ;) ) आपलाच - आंद्या अभ्यंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवटुकार गुरुवार, 07/31/2008 - 15:28 नवीन
सर्व प्रकट / अप्रकट आस्वादक / टिकाकारांचे धन्यवाद. सदगुरुंनी काही सुचना दिल्या नाहीत याबद्दल खेद वाटतो. आपलाच (एकलव्य) केशवटुकार उर्फ आनंदयात्री
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 08/01/2008 - 09:55 नवीन
सदगुरुंनी काही सुचना दिल्या नाहीत याबद्दल खेद वाटतो. टुकारशेठ, हे सदगुरु कोण हो? :? बाकी पहिला प्रयत्न उत्तम, बेला शी सहमत.. चालू द्या.. (गुरुघंटा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवटुकार
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 12:05 नवीन
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने खरडीही आजकाल ते विकतात मजला छान प्रयत्न आहे केशवटुकार :) वा आता विडंबने.. तू छुपा रुस्तम आहेस म्हणजे! अजून येउदेत. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा