Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शोधयात्रा (भावानुवाद)

म — मूकवाचक, Sat, 06/21/2014 - 17:33
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल मूळ काव्यः We shall not cease from exploration And the end of all our exploring Will be to arrive where we started And know the place for the first time. -T.S. Eliot

प्रतिक्रिया द्या
1885 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
कवितानागेश Sat, 06/21/2014 - 19:51 नवीन
The Journey Home. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 06/22/2014 - 07:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ए
एस Sun, 06/22/2014 - 07:44 नवीन
छान प्रयत्न. भावानुवाद तितका तरल झाला नाही. शब्दानुवाद जास्त वाटला. अजून भावपूर्ण करता आले असते का, प्रयत्न करून पहा. अजून थोडे स्वैर व्हा. फलश्रुती नक्की होईल.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 06/22/2014 - 11:56 नवीन
'तुझे आहे तुजपाशी' असं काही आहे काय?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 06/22/2014 - 20:28 नवीन
नाही थांबवू शकत आपण शोध घेत रहाणं, कधी चालणं, कधी बुडणं, अन पुन्हा मागे फिरणं, मला माहितीये, आपल्या या अथक शोधयात्रेचं फलित तिथेच प्रकटेल, जिथून आपण वाहात आलोय दूरवर, मग नव्यानीच जाणून घेउ ती गंगोत्री, अन नव्यानीच ओळखू, तुलाही, मलाही... - (द्वैतात रमणारी) माउ
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/23/2014 - 09:30 नवीन
हे अधिक तरल वाटले. @ मूवा, प्रयत्न छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
इ
इनिगोय Mon, 06/23/2014 - 10:16 नवीन
+१ असेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर Tue, 06/24/2014 - 05:20 नवीन
T.S. Eliot यांचे हे वाक्य स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स मध्ये वाचले होते. त्या पुस्तकाचा शेवट या वाक्याने आहे. लिमाउंची रचनाही आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/26/2014 - 19:22 नवीन
माऊने केलेला भावानुवादही आवडला!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा