Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकलव्य..

V — vaibhav deshmukh, गुरुवार, 06/26/2014 - 07:05
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

प्रतिक्रिया द्या
3682 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 07:09 नवीन
अजून वाचायला आवडतील कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 08:02 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/26/2014 - 08:03 नवीन
चांगला प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/26/2014 - 16:17 नवीन
हि झकास जमलीये....
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/26/2014 - 16:18 नवीन
हि झकास जमलीये....
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 16:20 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 16:33 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 06/26/2014 - 19:32 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/27/2014 - 04:56 नवीन
अजून लिहा!
  • Log in or register to post comments
V
V SALES Sun, 07/06/2014 - 23:45 नवीन
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 07/07/2014 - 05:44 नवीन
छान लिहिलिये कविता.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 07/07/2014 - 07:02 नवीन
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 07/07/2014 - 07:10 नवीन
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा