Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दूर आहे डेडलाईन अजूनि)

स — संदीप चित्रे, Wed, 07/30/2008 - 22:45

प्रतिक्रिया द्या
2365 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
शितल गुरुवार, 07/31/2008 - 15:33 नवीन
अरे सह्ही विडंबन केले आहेस. दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे.... एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे.... :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 15:35 नवीन
उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे .... हे मस्त आहे. काही ठिकाणी लय थोडी चुकते आहे. पण ओव्हर ऑल विडंबन सह्ही.. तरूण आहे रात्र अजूनी हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/31/2008 - 15:37 नवीन
प्राजु हे गाणे तु परवा कट्याला म्हणणार होतीस. हाय तु विसरलीस का ग ! ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 17:17 नवीन
विसरले... तू आठवण नाही केलीस. असो.. आवांतर बोलणे इथे नको. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 20:59 नवीन
मस्त विडंबन रे! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा