माधुरीचे चित्रही नक्की काढनार आहे. सध्या दिवंगत पण लोकप्रिय व्यक्तिमत्वांची चित्रे काढत आहे. ती झाली की मग हयात लोकप्रिय व्यक्तिमत्वे, जसे की लताजी, अमिताभ, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर वगैरे.
चित्रासाठी विषय निवडणे हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हे खरे, तरीपण असे सुचवावेसे वाटते की एवीतेवी बघूनच चित्रे काढायची, तर जगातल्या थोर चित्रकारांनी काढलेल्या महान चित्रांबरून कॉपी करावी. असे करण्यात आपले चित्रकलेचे कसब अगदी पणाला लावावे लागतेच, शिवाय अनायसे त्या चित्रांचे महानत्व हळू हळू कळू लागते, आणि चित्रकलेचा व्यासंग खर्या अर्थाने वाढीस लागतो. अशी चित्रे जालावर सहज सापडतील. या बाबतीत मदत हवी असल्यास सांगा.
क्रुपया मार्गदर्शन करणे.
सध्या जलरंग चित्र काढायचा पण प्रयत्न चालू आहे. पण म्हणावे तसे जमत नाही.
आपण म्हणता तशी महान चित्रकारांची चित्रे सुचवीली तसेच अजून काही मार्गदर्शन केले तर खुपच मदत होइल.
मधुबालाचा सुंदर चेहरा व सौष्ठव नेहमी आकर्षित करते. चेष्टेने म्हणत नाही पण टुनटुनचे पोर्ट्रेट पहायला आवडेल. स्थूल असूनही तिच्या चेहऱ्यावर एक बालकाची निरागसता होती.ती टिपता आली तर किती छान..
छान आहे चित्र. परंतु 'काही पेन्सिल शेडींग्ज' वरून बरीचशी चित्रे असतील असे वाटून बघितले तर एकच चित्र. एकेका चित्रासाठी एकेक धागा उघडण्याच्या ऐवजी आता यापुढील एकाच धाग्यात पुषळशी चित्रे द्यावीत, ही विनंती.
विचार सगळी चित्रे देण्याचाच होता. पण इमेज सकट प्रकाशित करताना सतत एरर येत होता. साइटला प्रॉब्लेम होता की काय न कळे.
पुढच्या धाग्यात राहीलेली चित्रे टाकीन.
इतक्या सुंदर चित्रामध्ये खोच काढायला अवघडल्यासारखे होते. आधीच क्षमस्व..
नाकाच्या लेव्हलपासून खालचा जॉ बोन चा भाग जरा रुंद झाला आहे. त्यामुळे इतर चित्राशी थोडा तोल ढळलाय.
डोळे जितके नेमके सुंदर आणि जीवघेणे आहेत तितका हा भाग जुळला नाही.
त्यामुळे जिवणी अजून वेगळी वाटते.
किसना, शेवटी काय पहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण तो एक भाग जरा कणसर राहिल्याने पूर्ण चित्रात तसा उणेपणा येतो. असो. डोळ्यांबद्दल मी काही बोललोच नाहीये.
काढत रहा. चित्रासाठी चित्रगुप्तांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आणि इतर चित्रे एकदम प्रकाशित करा. कलादालन विभागात काहीतरी एरर येत आहे. तेव्हा जनातलं मनातलं मधे प्रकाशित करा.
खूप छान झालंय…….
अजून छान होण्यासाठी : का कुणास ठाऊक उजवा डोळा जरा टपोरा झालाय आणि डावा त्यामानाने किंचित छोटा…
आणि ओरिजिनल फोटो बघाल तर नजर वेगळीकडे आहे त्यामुळे फील चेंज होतो किंचित….
जिवणी उजवीकडून थोडीशी निमुळती हवी होती।
अर्थात बोलण सोप्प आहे आणि करण कठीण, त्यामुळे नुसतच बोलतोय…
मस्त चित्र. डोळे तर फारच सुंदर. बाकी तुम्ही तुम्हाला जशी दिसली तशी मधुबाला रेखाटली आहे. त्यामुळे जिवणी अशी आणि नाक तसं या चर्चेला माझ्या मते काही अर्थ नाही!
सुन्दर चित्र काढले आहे , जेव्हा माणूस स्वताः चित्र काढतो तेव्हा समजते ते काढणे किती काढीन आहे
मी स्वतः काढते कधी कधी अजिबात जमत नाही कधी कधी एकदम जमून जाते
अप्रतिम अजून चागली चित्रे पाठवावी नक्कीच पाहण्यास आवडतील
आधीच तमाम मधुबाला चाहत्यांची माफी मागून हे चित्र इथे टाकत आहे!
तांबे सरांच्या चित्रासमोर हे चित्र कुठंच टिकत नाही, पण या "मधुमाला" मुळे व्यक्तिचित्र काढण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे इथे चिटकवत आहे! :)
खूप छान. रच्याकने, दोनपैकी कुठला धागा उडवणार आहात? ;-)
संपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे. इमेज अप्लोड करताना खूप वेळ झटापट करावी लागली. त्यामुळे दोनदा प्रकाशित झाले असावे.
तसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार! मस्त चित्र. ;-)
संमंला अजून एक विनंती. धागा कलादालनात हलवा.
'तसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार!'
व्वा !
रेखाटन छान !
१००% सुंदर आणि हुबेहुब काढले हो.
सलाम आपल्या कलाक्रुतीला.
वा.. भारी!
सुंदरच!
मस्त चित्र
मस्तं मधुबाला. असेच एक आता माधुरीचे पेन्सिलचित्र काढा.
माधुरीचे चित्रही नक्की काढनार आहे. सध्या दिवंगत पण लोकप्रिय व्यक्तिमत्वांची चित्रे काढत आहे. ती झाली की मग हयात लोकप्रिय व्यक्तिमत्वे, जसे की लताजी, अमिताभ, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर वगैरे.
जशी आपली इच्छा.....
चित्रासाठी विषय निवडणे हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हे खरे, तरीपण असे सुचवावेसे वाटते की एवीतेवी बघूनच चित्रे काढायची, तर जगातल्या थोर चित्रकारांनी काढलेल्या महान चित्रांबरून कॉपी करावी. असे करण्यात आपले चित्रकलेचे कसब अगदी पणाला लावावे लागतेच, शिवाय अनायसे त्या चित्रांचे महानत्व हळू हळू कळू लागते, आणि चित्रकलेचा व्यासंग खर्या अर्थाने वाढीस लागतो. अशी चित्रे जालावर सहज सापडतील. या बाबतीत मदत हवी असल्यास सांगा.
क्रुपया मार्गदर्शन करणे.
सध्या जलरंग चित्र काढायचा पण प्रयत्न चालू आहे. पण म्हणावे तसे जमत नाही.
आपण म्हणता तशी महान चित्रकारांची चित्रे सुचवीली तसेच अजून काही मार्गदर्शन केले तर खुपच मदत होइल.
मधुबालाचा सुंदर चेहरा व सौष्ठव नेहमी आकर्षित करते. चेष्टेने म्हणत नाही पण टुनटुनचे पोर्ट्रेट पहायला आवडेल. स्थूल असूनही तिच्या चेहऱ्यावर एक बालकाची निरागसता होती.ती टिपता आली तर किती छान..
नक्कीच. टुनटुनचे चित्र नक्की काढू.
सुंदर. और आने दो.
सर्व रसिकांना धन्यवाद.
छान आहे चित्र. परंतु 'काही पेन्सिल शेडींग्ज' वरून बरीचशी चित्रे असतील असे वाटून बघितले तर एकच चित्र. एकेका चित्रासाठी एकेक धागा उघडण्याच्या ऐवजी आता यापुढील एकाच धाग्यात पुषळशी चित्रे द्यावीत, ही विनंती.
विचार सगळी चित्रे देण्याचाच होता. पण इमेज सकट प्रकाशित करताना सतत एरर येत होता. साइटला प्रॉब्लेम होता की काय न कळे.
पुढच्या धाग्यात राहीलेली चित्रे टाकीन.
चित्र आवडले. मला त्यातलं काही फार कळतं असं नाही, पण जिवणी अंमळ वेगळी झालीय असं जाणवतंय. बाकी डीटेलिंग खासच!
धन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय...
शक्यता आहे. कितीही प्रयत्न केला तरी १००% हुबेहुब येणे तसे (माझ्यासाठी) मुष्कील आहे. :-)
इतक्या सुंदर चित्रामध्ये खोच काढायला अवघडल्यासारखे होते. आधीच क्षमस्व..
नाकाच्या लेव्हलपासून खालचा जॉ बोन चा भाग जरा रुंद झाला आहे. त्यामुळे इतर चित्राशी थोडा तोल ढळलाय.
डोळे जितके नेमके सुंदर आणि जीवघेणे आहेत तितका हा भाग जुळला नाही.
त्यामुळे जिवणी अजून वेगळी वाटते.
मलाही असंच वाटतं..
मधुबालेचा रसास्वाद घेताना अचानक माला सिन्हेचा खडा येतोय तोंडात (जिवणीत)!
जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? डोळे बघ डोळे! काय खल्लास आहेत एकदम. छान जमले आहेत मधूबालाचे डोळे.
किसना, शेवटी काय पहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण तो एक भाग जरा कणसर राहिल्याने पूर्ण चित्रात तसा उणेपणा येतो. असो. डोळ्यांबद्दल मी काही बोललोच नाहीये.
जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? डोळे बघ डोळे!
डोळे बघ डोळे!
बाबा लगीन.............
प्रतिसाद तर बरोबर दिला आहे मग चित्रातलं कळत नाही आस्सं कस्सं ?
आरशासमोर तिरकी मान करुन उभे राहिल्यास जिवणी रुंद का दिसतेय त्याचं रहस्य समजून येईल.
मधुबाला 'हेल्दी' गटातली होती.
अशा व्यक्तींचा जॉ-लाईन खालचा मांसल भाग (गाला खालचा) थोडासा खाली येतो तिरकं पाहताना.
माझ्या मते मूळ चित्र असंच असावं.
तांबे साहेब छान छान चित्रं अजून येऊ द्या.
अवांतरः मतांतर म्हणजे हारजीत नसते एवढं समजायला हरकत नसावी.
होय. मुळ चित्र काहीसे असेच आहे.
मस्त जमले आहे स्केच
मस्त जमले आहे स्केच
मस्त जमले आहे ताम्बे साहेब
काढत रहा. चित्रासाठी चित्रगुप्तांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आणि इतर चित्रे एकदम प्रकाशित करा. कलादालन विभागात काहीतरी एरर येत आहे. तेव्हा जनातलं मनातलं मधे प्रकाशित करा.
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
और आने दो...
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
एकदम मस्त.
इतके सुंदर चित्र काढले हाय..
इतके सुंदर चित्र काढले हाय..
.
.
.
.
कि त्या चित्राच्या खाली madhubala लिहायची गरज पण नाय !!!
धन्यवाद अमित.
अजून येवू द्या..
अजून पेन्सिल शेडींग्ज...
http://www.misalpav.com/node/28217
अजून पेन्सिल शेडींग्ज...
http://www.misalpav.com/node/28217
झकास !!!!!!!!!!!!!
थँक यु किल्लेदार साहेब.
छान रेखाटले आहे हो बबनराव.
रेखाटण्याची ही कला तुमच्या हातात आहे हे तुमचे भाग्य.
थँक यु माईसाहेब.
आमच्या हापिस मधी next week ला पेन्सील sketching ची कम्पितिशन आहे . तुमचा पयला नंबर येईल . पण फक्त ofice च्या लोकांसाठी आहे . :-(
:-)
ताम्बेसाहेब , तुमी असले क्वांट्र्याक पन घेता ? बर, रेट बीट काय असतो तुमचा ?
चौ. को. साहेब,
नो रेट. आम्हाला तुम्ही केलेले कौतुक पुरेसे आहे. :-)
भारी idea. १ मन म्हणताय असंच करावं . दुसर म्हणतंय नको . ;-)
:-)
सुंदर आहे स्केच.. आवडलं.. पुढील चित्रांसाठी शुभेच्छा..
छान, आवडले.
छान, आवडले.
खूप छान झालंय…….
अजून छान होण्यासाठी : का कुणास ठाऊक उजवा डोळा जरा टपोरा झालाय आणि डावा त्यामानाने किंचित छोटा…
आणि ओरिजिनल फोटो बघाल तर नजर वेगळीकडे आहे त्यामुळे फील चेंज होतो किंचित….
जिवणी उजवीकडून थोडीशी निमुळती हवी होती।
अर्थात बोलण सोप्प आहे आणि करण कठीण, त्यामुळे नुसतच बोलतोय…
धन्यवाद. त्यावेळी एव्ह्ढा सराव नव्ह्ता, त्यामुळे उणिवा राहील्या आहेत. अजुन् काही पेन्सिल शेडींग्ज मिपा वर टाकली आहेत. जरूर बघणे.
धन्यवाद तांबे साहेब ...
बबनराव नवीन चित्रं दाखवा की.
http://www.misalpav.com/node/28217
http://misalpav.com/node/28637
झक्कास.
डिट्टो झ्येरौक्ष.....
अप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील च्या फोटो वेळेस सर्व पाहिले आहेत.
मस्त एकदम
मस्त चित्र. डोळे तर फारच सुंदर. बाकी तुम्ही तुम्हाला जशी दिसली तशी मधुबाला रेखाटली आहे. त्यामुळे जिवणी अशी आणि नाक तसं या चर्चेला माझ्या मते काही अर्थ नाही!
.
सुन्दर चित्र काढले आहे , जेव्हा माणूस स्वताः चित्र काढतो तेव्हा समजते ते काढणे किती काढीन आहे
मी स्वतः काढते कधी कधी अजिबात जमत नाही कधी कधी एकदम जमून जाते
अप्रतिम अजून चागली चित्रे पाठवावी नक्कीच पाहण्यास आवडतील
अतिशय सुन्दर कलाकृती
आधीच तमाम मधुबाला चाहत्यांची माफी मागून हे चित्र इथे टाकत आहे!
तांबे सरांच्या चित्रासमोर हे चित्र कुठंच टिकत नाही, पण या "मधुमाला" मुळे व्यक्तिचित्र काढण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे इथे चिटकवत आहे! :)
छान प्रयत्न आहे.
पुढील कलाकृतींसाठी शुभेच्छा !
तुमच्या हाताला वळण आहे. सराव चालू ठेवा. पुढील कलाक्रुतीस शुभेच्छा !
बबन ताम्बेसाहेब, तुमच्या आगामी कलाकृतींची आतुरतेने वाट पहात आहोत.
लवकरच नवीन चित्र मिपावर प्रकाशित करेन.
खुप छान आहे हे चित्र .
हे चित्र मी १० महीन्यांपुर्वी प्रकाशित केले होते. अजुनही रसिक पहाताहेत हे पाहून बरे वाटते :-)
अर्थात त्याचे श्रेय मधुबालालाच जास्त जाते.
सलाम
सुंदर !!
अप्रतीम रेखाटन, शेडींग
सुंदरच
ताम्बे साहेब, लवकरच माधुरी दिक्षित या धकधकगर्लचा पहिला मराठी सिनेमा येतोय.
तुम्ही कधी रिलिज करताय तुमचं धकधक चित्रं ?
चौको साहेब, थोडी वाट पहायला लागेल.
अतिशय अप्रतिम.....